अमेरिकेत मॉलमधील गोळीबारात ८ जण घायाळ

अमेरिकेतील विस्कॉन्सिन भागातील मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात एका लहान मुलासह ८ जण घायाळ झाले असून पोलीस गोळीबार करणार्‍याचा शोध घेत आहेत.

श्रीलंकेमध्ये लिट्टेच्या मृत कार्यकर्त्यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम करण्यावर न्यायालयाकडून बंदी  

श्रीलंकेतील २ न्यायालयांनी लिट्टेच्या कार्यकर्त्यांच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यास बंदी घातली आहे. हे दोघे कार्यकर्ते श्रीलंकेच्या सैन्यासमवेत झालेल्या युद्धामध्ये ठार झाले होते.

(म्हणे) ‘डोळे फोडून आंधळे केले जाईल !’

अशी धमकी देणार्‍या चीनचे दात जगाने घशात घातले पाहिजेत, असेच कुणालाही वाटेल !

आतंकवादी हाफिज सईद याला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा

हाफिज सईदला शिक्षा भोगावी लागण्याची शक्यता अल्पच आहे ! त्याला भारताच्याच हवाली केले पाहिजे !

रशियामध्ये मुसलमान पुरुषांना मुसलमानेतर तरुणींशी विवाह करण्यावर बंदी

मुसलमान आध्यात्मिक प्रशासनाच्या तज्ञ सल्लागार मंडळाचा निर्णय : लव्ह जिहादच्या सहस्रो घटना घडणार्‍या भारतात कधीतरी अशी बंदी घातली जाईल का ?

फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी ख्रिस्ती पाद्री अन् त्याच्या पत्नीला अटक

पूर्व आफ्रिकेतील मलावी देशातून पोलिसांनी शेफर्ड बुशिरी या पाद्य्राला आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे. त्यांच्यावर फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप आहे. हा पाद्री त्याच्या अनुयायांमध्ये ‘प्रेषित’ म्हणून प्रसिद्ध आहे.

संयुक्त अरब अमिरातकडून पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणे बंद

संयुक्त अरब अमिरातने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि इतर ११ देशांतील नागरिकांना नव्याने व्हिजिट व्हिसा देणे बंद केले आहे.

मुसलमानविरोधी भावना वाढेल; म्हणून २६/११ च्या आक्रमणानंतर काँग्रेस सरकारने पाकवर आक्रमण केले नाही ! – बराक ओबामा यांचा गौप्यस्फोट

काँग्रेस हा देशाला मिळालेला शाप आहे, असे कुणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये, इतकी हानी काँग्रेसमुळे या देशाची स्वातंत्र्यानंतर आणि स्वातंत्र्यपूर्वी गांधी यांनी केली आहे !

पोप फ्रान्सिस यांनी ‘इन्स्टाग्राम’वर एका मॉडेलचे मादक छायाचित्र लाईक केल्यामुळे टीका

जगातील अनेक चर्चमधील पाद्य्रांना महिला आणि लहान मुले यांचे लैंगिक शोषण झाल्याच्या प्रकरणी दंड करण्यात आला असतांना आता पोप यांच्याकडून अशा प्रकारचे कृत्य झाल्याची शंका कुणी उपस्थित केल्यास ती नाकारता कशी येईल ?