नागपूर येथे कोविड रुग्णालयातील भीषण आगीत ४ रुग्णांचा मृत्यू
यापूर्वी कोविड रुग्णालयांना लागलेल्या आगीतून प्रशासनाने ना कोणता धडा घेतला, ना उपाययोजना काढल्या. त्यामुळेच परत परत अशी आग लागत आहे. उत्तरदायी असणार्यांवर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक !
यापूर्वी कोविड रुग्णालयांना लागलेल्या आगीतून प्रशासनाने ना कोणता धडा घेतला, ना उपाययोजना काढल्या. त्यामुळेच परत परत अशी आग लागत आहे. उत्तरदायी असणार्यांवर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक !
आरोग्यकेंद्रांची स्थिती अत्यंत विदारक झालेली आहे. एका साधिकेने एका मोठ्या रुग्णालयात अनुभवलेली अशी विदारक स्थिती येथे देत आहोत.
‘रेमडेसिविर’ आणि ऑक्सिजन यांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी येत आहेत.
सांगली जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रांवर ‘लस उपलब्ध नसल्याने लसीकरण होणार नाही’, असे फलक लावले आहेत. कोल्हापूर शहरातील ११ पैकी ९ लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत.
राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे महानगरातही रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णालयातील खाटा अपुर्या पडत आहेत.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना महामारीशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे कठोरतेने पालन केले जाणार आहे.
आपणांसही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस त्वरित कळवा.
पुण्यातील रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरचा तुटवडा असणे, हे चिंताजनक आहे. महापौरांनी यामध्ये जातीने लक्ष घालून ही समस्या लवकरात लवकर सोडवावी, ही अपेक्षा !
आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी आणि लसीकरण करून घेण्यासाठी सरकारी रुग्णालये, सेवाभावी संस्थांच्या वतीने चालवण्यात येणारी केंद्र येथे गर्दी आहे.
संसर्ग टाळण्यासाठी कठोर निर्बंध लादण्याची आवश्यकता नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री