गोव्यात दिवसभरात कोरोनाबाधित २६५ नवीन रुग्ण
गोव्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याची टक्केवारी १२.८८ झाली आहे, तर राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २ सहस्र ७७ झाली आहे.
गोव्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याची टक्केवारी १२.८८ झाली आहे, तर राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २ सहस्र ७७ झाली आहे.
अधिकाधिक तरुणांनी रक्तदान करण्यासाठी पुढे येणे काळाची आवश्यकता असल्याचे युवा रक्तदाता संघटनेने म्हटले आहे.
या प्रकरणी संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून त्यांच्यावर बडतर्फीची कठोर कारवाई केली पाहिजे, अशी जनतेची अपेक्षा आहे.
राज्यात दळणवळण बंदी लागू करण्याविषयी येत्या २ दिवसांमध्ये मान्यवरांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
लसीकरण केंद्रांमधील शीतकरण यंत्रणा काही वेळा निर्धारित मापदंडानुसार कार्यरत नसणे, ज्यामुळे लसीच्या परिणामकारकतेवर विपरित परिणाम होऊन ती बालकांच्या आरोग्यासाठी धोकादायक होऊ शकणे.
‘माझ्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणार्या आणि शुभेच्छा देणार्या सर्वांचे आभार !
खासगी रुग्णालयांनी सातत्याने अशी माहिती दर्शवणारे सूचनाफलक लावावेत, अशी सूचना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर ढोरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना केली आहे.
खासगी रुग्णालयांमध्ये विमाधारक मध्यम लक्षणे असणार्या रुग्णांना १० दिवसांपेक्षा अधिक काळ रुग्णालयात उपचारांसाठी ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाकडे आल्या आहेत.
कोरोनाची लस घेतल्यानंतर ४८ घंट्यांच्या आत केपे येथील एका ३२ वर्षीय व्यक्तीचे निधन झालेे.
यामध्ये कोण चुकले आहे, हे जनतेला समजले पाहिजे आणि संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !