पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना ठार मारण्याचे विधान करणार्‍या मौलानावर कायदेशीर कारवाई करा !

अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना स्वतःला हे समजत कसे नाही ?

जिहादच्‍या विरोधात लढण्‍यासाठी हिंदूंनी शत्रूच्‍या हालचाली समजून घेणे आवश्‍यक ! – नीरज अत्री, अध्‍यक्ष, विवेकानंद कार्य समिती, हरियाणा

आपण त्‍या परंपरेतून आलो आहोत, जेथे सत्‍याला आदर्श मानले जाते, तर खोटे बोलण्‍याला अधर्म समजले जाते. शत्रूशी लढण्‍यासाठी हिंदूंनी स्‍वयंबोध म्‍हणजे स्‍वत:चा धर्म समजून घेणे आवश्‍यक आहे, तसेच शत्रूचा प्रतिकार करण्‍यासाठी शत्रूबोधही करून घेणे म्‍हणजेच शत्रूच्‍या हालचाली समजून घेणे आवश्‍यक आहे.

तिरंग्‍याच्‍या आडून कुणी भगव्‍या ध्‍वजाला विरोध करत असेल, तर सकल हिंदु समाज खपवून घेणार नाही ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन

पंतप्रधानांच्‍या नावे दिलेल्‍या निवेदनात म्‍हटले आहे की, देश स्‍वतंत्र्य होऊन हिंदु समाज अजूनही अत्‍याचार सहन करत आहे. त्‍यामुळे भारत देशाला ‘हिंदु राष्‍ट्र’ घोषित करावे, अशी मागणी आहे.

सर्वांचा चेहरा सात्त्विक असून कुणाच्‍या चेहर्‍यावर अहंकार नाही !

नाशिक येथील विघ्‍नेश्‍वर मंदिराचे विश्‍वस्‍त श्री. रवींद्र पाटील यांनी वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या आयोजनात सहभागी झालेल्‍या हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्यकर्त्‍यांविषयी गौरवोद़्‍गार काढले.

यावल (जिल्हा जळगाव) येथील पुरातन गडाची दुरुस्ती आणि संवर्धन यांसाठी जिल्हाधिकार्‍यांची बैठक !

यावलचा हा गड ३५० वर्षांपूर्वीचा आहे. त्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. या गडाच्या भिंतींना तडे गेलेले असून काही ठिकाणी झाडे उगवलेली आहेत, तर गडावर सुद्धा अशीच झाडे आहेत.

‘समलैंगिकता’ आणि ‘लिव्‍ह इन रिलेशनशिप’ यांद्वारे हिंदु धर्माला कमकुवत करण्‍याचे षड्‍यंत्र ! – पू. डॉ. शिवनारायण सेन, उपसचिव, शास्‍त्र धर्म प्रचार सभा, बंगाल

‘समलैंगिकता’ आणि ‘लिव्‍ह इन रिलेशनशिप’ यांद्वारे हिंदु धर्माला कमकुवत करण्‍याचे षड्‍यंत्र रोखणे हे धर्मकर्तव्‍यच !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने देशभरात ८३ ठिकाणी साजरा करण्‍यात आलेल्‍या ‘गुरुपौर्णिमा महोत्‍सवात’ हिंदु राष्‍ट्राचा उद़्‍घोष !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने हिंदी, बंगाली, ओडिया आणि गुजराती या ४ भाषांत ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्‍सव’ही संपन्‍न झाले. या माध्‍यमांतून देश-विदेशांतील भाविकांनी ‘गुरुपौर्णिमा महोत्‍सवां’चा लाभ घेतला.

गुरुमहिमा !

१. ‘तीर्थस्‍वरूपाय नमः ।’ म्‍हणजे ‘तीर्थस्‍वरूप असलेल्‍या श्री गुरूंना माझा नमस्‍कार आहे.’
२. ‘उदारहृदयाय नमः ।’ म्‍हणजे ‘ज्‍यांचे हृदय उदार आहे, अशा श्री गुरूंना माझा नमस्‍कार आहे.’

तीर्थक्षेत्रे आणि मंदिरे यांचा परिसर ‘मद्य-मांस मुक्‍त’ करा !

‘हरिद्वार’ आणि ‘ऋषिकेश’ या तीर्थक्षेत्रांप्रमाणे महाराष्‍ट्रातील श्रीक्षेत्र पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण आदी तीर्थक्षेत्रांसह सर्व मंदिरांचा परिसर १०० टक्‍के ‘मद्य-मांस मुक्‍त’ करण्‍यात यावा, अशी एकमुखी मागणी पंढरपूर येथे झालेल्‍या वारकरी अधिवेशनात करण्‍यात आली.