अखंड कृतज्ञ राहूनी घडो तव (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) चरणसेवा ।

‘एकदा मी ‘निर्गुण’ हा नामजप करत असतांना श्री गुरूंच्या कृपेने भावस्थिती अनुभवली आणि त्यांनीच ही कविता लिहूनही घेतली’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

शालेय शिक्षणाची व्यर्थता !

विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानापुरते आवश्यक तेवढे शिक्षण देऊन त्यांचा बाकीचा वेळ वरील विषय शिकवण्यापेक्षा समाजप्रेम, राष्ट्रप्रेम, धर्मप्रेम, अध्यात्मशास्त्र, साधना यांसारखे विषय शिकवण्यासाठी का वापरत नाही ? हिंदु राष्ट्रात असे सर्व विषय शिकवले जातील.’ 

जगप्रसिद्ध प्रवचनकार, धर्मभूषण आणि भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ८९ वर्षे) यांच्या संतसोहळ्याचे सूक्ष्म परीक्षण !

पू. शेवडेगुरुजींच्या वाणीतील ब्राह्मतेजामुळे उपस्थितांना चैतन्यासह धर्माचे ज्ञान मिळत होते आणि क्षात्रतेजामुळे कार्यक्रमस्थळी सूक्ष्मातून आलेल्या वाईट शक्ती दूर पळून गेल्या.

भारतासाठी शोकांतिका !

‘बंदुका, दारूगोळा, विमाने इत्यादी सर्व वस्तू आयात करता येतील; पण राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नेते कुठून आयात करता येतील ?’

हिंदूंनो, गुलामगिरीत रहाण्याऐवजी भगवंताचे भक्त व्हा !

‘हिंदूंनी धर्म सोडल्यामुळे १००० वर्षे मुसलमानांच्या, तर १५० वर्षे इंग्रजांच्या गुलामीत रहावे लागले, तसेच स्वातंत्र्यापासून आतापर्यंत त्यांना धर्मभ्रष्ट राजकारणी, पोलीस इत्यादींच्या गुलामीत रहावे लागत आहे. हिंदूंच्या सर्व अडचणींवरील एकच उपाय म्हणजे साधना करून भगवंताचे भक्त बनणे. भगवंत भक्तांचे रक्षण करतोच !’

चांगली आकलनक्षमता आणि गुरुदेवांप्रती भाव असलेली ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पनवेल, रायगड येथील कु. ईश्वरी बळवंत पाठक (वय ८ वर्षे) !

ईश्वरी देवघरातील देवांची पूजा ‘तेथे प्रत्यक्ष देवता आहेत’, या भावाने करते. ती ‘देवतांना थंडी लागू नये आणि त्यांच्या डोळ्यांत गंध जाऊ नये’, याची काळजी घेते.

सद्गुरु राजेंद्र शिंदे धर्मप्रचारासाठी रुग्णालयांसारख्या रज-तम अधिक असलेल्या ठिकाणी गेल्यावर त्यांना झालेले त्रास !

समाजातील मनोरुग्णांना प्रत्यक्षात अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास असतो. त्यामुळे अशा रुग्णालयात पुष्कळ त्रासदायक स्पंदने जाणवतात.

हिंदु राष्ट्रात प्रत्येक सरकारी कामकाज आदर्श असेल !

‘भ्रष्टाचारविरहित, प्रामाणिकपणे योग्य वेळेत काम पूर्ण करणारे एकतरी सरकारी खाते आहे का ? हिंदु राष्ट्रात सर्व कामकाज आदर्श असेल.’

धर्मकार्यासाठी ईश्वरी कृपा प्राप्त कशी करावी ?

‘आपण ईश्वरप्राप्तीसाठी धडपड केली, तर ईश्वराचे लक्ष आपल्याकडे वेधले जाते आणि आपण करत असलेल्या धर्मकार्यासाठी ईश्वराची कृपा अन् आशीर्वाद प्राप्त होतात.’ 

भगवंताचा भक्त होणे केव्हाही श्रेयस्कर !

‘राजकीय पक्षाचे किंवा एखाद्या मोठ्या संघटनेचे पद मिळण्यापेक्षा भगवंताचा भक्त होणे चांगले !’