व्यष्टी साधनेचे अनन्यसाधारण महत्त्व !

‘हनुमंताने व्यष्टी साधनेच्या, म्हणजेच रामभक्तीच्या बळावर रामराज्य स्थापन करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. हे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणार्‍यांनी व्यष्टी साधनाही मनापासून केली पाहिजे.’

गुरुकृपेने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ करत असलेल्या सेवांची व्याप्ती

वाईट शक्तींनी शरिरावर त्रासदायक शक्तीचे आवरण आणले असेल, तर नामजप, मुद्रा आणि न्यास यांद्वारे उपाय करण्याआधी आवरण काढायला हवे, नाही तर उपायांचा परिणाम होत नाही.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथांमध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य असणे

संतांच्या छायाचित्रमय जीवनचरित्रविषयक ग्रंथांचे महत्त्व अधोरेखित करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन !

साधकाला श्री समर्थ रामदासस्वामी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्यात जाणवलेले साम्य !

दोघांचे ध्येय आणि कार्य समान आहे असे साधकाला वाटले.

साधनेच्या प्राथमिक टप्प्यात अध्यात्माची तात्त्विक माहिती देणारे आणि पुढच्या टप्प्यात प्रत्यक्ष साधना करण्यास शिकवणारे सनातनचे ग्रंथ !

अध्यात्माविषयीच्या तात्त्विक माहितीचे वरील महत्त्व बघितले, तरी याचा अर्थ ‘आयुष्यभर अध्यात्माचा अभ्यास केला पाहिजे’, असे नाही. या माहितीला केवळ २ टक्के महत्त्व असते आणि प्रत्यक्ष साधना करण्याच्या कृतीला ९८ टक्के महत्त्व असते,

विज्ञान सर्वव्यापी अध्यात्माकडे परत येईल !

‘विज्ञान हे अध्यात्मशास्त्राचे एक भरकटलेले पिल्लू आहे. आज ना उद्या ते सर्वव्यापी अध्यात्माच्या घरी परत येईल आणि त्याच्याशी एकरूप होईल !’

हिंदू नष्ट होण्याच्या मार्गावर !

‘हिंदूंना धर्मशिक्षण दिले जात नाही. एवढेच नव्हे, तर ‘सर्वधर्मसमभाव’, असा अत्यंत चुकीचा शब्द शिकवला जातो, जो इतर एकही धर्म शिकवत नाही. त्यामुळे हिंदूंची नष्ट होण्याच्या दिशेने वाटचाल चालू आहे. ती रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करायची आहे.’ 

वर्तमानातील स्वार्थी राजकारणी !

‘राजकारणी’ शब्दाचा अर्थ आहे ‘मुत्सद्दी’; पण कलियुगातील हल्लीचे राजकारणी राष्ट्र किंवा धर्म यांच्यासाठी मुत्सद्देगिरी न करता केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी करतात !’ 

साधिकेने अनुभवलेले प्रार्थनेचे महत्त्व !

अंतर्मनापासून केलेली प्रार्थना परमात्म्यापर्यंत पोचत असते. प्रार्थनेने देवाला शोधावे; कारण प्रार्थनेत जणू लोहचुंबकाप्रमाणे शक्ती असल्याने प्रार्थनेने देवाचे दर्शन होत असते.

कर्मकांडाचे अद्वितीयत्व !

‘बुद्धीप्रामाण्यवादी हिंदु धर्मातील कर्मकांडाला ‘कर्मकांड’ म्हणून हिणवतात; पण कर्मकांडाचा अभ्यास केला, तर त्यात प्रत्येक गोष्टीचा किती सखोल अभ्यास केला आहे, हे लक्षात येते !’