राजकारणी आणि साधक यांच्यातील भेद !
‘राजकारणी स्वार्थामुळे पदासाठी एकमेकांशी भांडतात, तर त्याग केलेले साधक कोणत्याही गोष्टीच्या संदर्भात एकमेकांशी भांडत नाहीत !’
‘राजकारणी स्वार्थामुळे पदासाठी एकमेकांशी भांडतात, तर त्याग केलेले साधक कोणत्याही गोष्टीच्या संदर्भात एकमेकांशी भांडत नाहीत !’
मला गुरुदेवांची कृपा अनुभवता आली. ‘गुरुदेवांच्या कृपेने परिस्थितीमध्ये १०० टक्के पालट होतो’, याची मला अनुभूती घेता आली’, त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
भावजागृतीचा प्रयोग करतांना एका साधिकेला परात्पर गुरुदेवांप्रति आलेली अनुभूती काव्यरुपाने येथे देत आहे.
‘जीवनातील कठीण प्रसंगातही स्थिर रहाण्यासाठी किंवा त्याकडे साक्षीभावाने पहाता येण्यासाठी कसे प्रयत्न करायला हवेत’, हे मला शिकवल्याबद्दल प.पू. गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत.’
‘आश्रमातील पायर्या म्हणजे जणू वैकुंठातील सोन्याच्या पायर्या आहेत’, असे मला जाणवत होते. त्या पायर्या गुळगुळीत झाल्या आहेत. मला सगळीकडे मोगरा आणि चंदन यांचा सुगंध येत होता.
सनातन संस्थेकडे ५ सहस्रांहून अधिक ग्रंथ होतील, इतके ज्ञान उपलब्ध असल्याने ग्रंथनिर्मितीच्या सेवेसाठी अन्य पुस्तके वाचण्याची आवश्यकता नाही !
आश्रमात संगणकांच्या दुरुस्तीची सेवा करतांना अकस्मात् काही नवीन अडचण येते. त्या वेळी आरंभी माझ्या मनात विचार येतो, ‘ही सेवा करायला मला जमेल का ?’ नंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना प्रार्थना करून सेवा चालू केल्यावर ती अडचण सहजतेने सुटते.
‘कोणत्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी होण्यापेक्षा साधक किंवा शिष्य होणे लाखो पटींनी श्रेष्ठ असते; कारण राजकीय पक्षात गेल्यावर रज-तम गुण वाढतात, तर साधक किंवा शिष्य झाल्यास सत्त्वगुण वाढतो. त्यामुळे देवाकडे वाटचाल होते.’
‘सेवा पूर्ण होणे किंवा न होणे’, हे तर देवाच्याच हातात आहे; मात्र ‘सेवा पूर्ण होण्यासाठी स्वत:ची क्षमता पूर्णपणे वापरणे आणि देव जे विचार देईल, त्याप्रमाणे कृती करणे’, असे प्रयत्न करू लागल्यावर मला सेवेत आनंद मिळू लागला.
गादी बनवण्याविषयी काही ठाऊक नसतांना साधकांनी अल्प कालावधीत गादी बनवण्याचे शिकून घेणे आणि त्यातील कौशल्य आत्मसात् करणे