परमपवित्र महर्षि व्यासांनी लिहिलेला इतिहास म्हणजे ‘महाभारत’ प्रमाण असणे !
रागद्वेष रहित अशा व्यासांसारख्या महनीय, परमपवित्र महापुरुषाने लिहिलेला इतिहास म्हणजे ‘महाभारत’ आम्हाला प्रमाण आहे. – गुरुदेव (डॉ.) काटेस्वामीजी
रागद्वेष रहित अशा व्यासांसारख्या महनीय, परमपवित्र महापुरुषाने लिहिलेला इतिहास म्हणजे ‘महाभारत’ आम्हाला प्रमाण आहे. – गुरुदेव (डॉ.) काटेस्वामीजी
• गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांची आज पुण्यतिथी
• केरी, फोंडा येथील श्री विजयादुर्गादेवीचा जत्रोत्सव !
• मूठवाडी, उभादांडा (वेंगुर्ला) येथील श्री केपादेवीचा जत्रोत्सव !
• कामळेवीर (सिंधुदुर्ग) येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराचा जत्रोत्सव
‘‘आमच्या आचारनिष्ठांची, आमच्या श्रुतिस्मृति, देवदेवता, पुराणांची, गो-ब्राह्मणांदींची, तीर्थक्षेत्रांची, विभूतीची, मंदिराची निखंदना (विडंबना) सहन करणार नाही. ज्यांना हे सहन होते, त्यांची निष्ठा आणि भक्ती हे ढोंग आहे. दंभ आहे. ही षंढता आहे. परमात्मा त्याचा धिक्कार करतो. परमात्म्याला वीर भक्ती आवडते.’’
देवदर्शनाकरता व्याकुळलेल्या चोखोबा भक्ताच्या भेटीला पांडुरंगच स्वतः मंदिराबाहेर येतात. शास्त्रविधीनुसार मंदिर मर्यादेच देव स्वतःच रक्षण करतात.
हे पाश्चात्य मूर्ख, दोन दिवस ही एखादी धारणा आदर्श अशी धरून ठेवू शकत नाहीत. परस्परांची हजामत करतात आणि सोडून देतात. एखाद्या पतंगासारखे यांचे भंगूर जीवन ! यांचे सिद्धांत बुडबुड्यासारखे उत्पन्न होतात आणि बुडबुड्यात त्यांचा लय होतो . . . तोपर्यंत आम्ही तुम्हाला टारगट पोरच समजू. – गुरुदेव डॉ. काटेस्वामी
आज नास्तिकपणाचा स्वैर संचार चालू आहे. व्यक्ती, समाज, देश, धर्म, स्वार्थ, ईश्वर, उन्नती, आचार-विचार यांचा परस्परांशी काही संबंध राहिला नाही.
वैदिक संस्कृतीतील कोणतेही चिन्ह, वस्तू, वेशभूषा, आहार-विहार आमच्या मुलांना दिसता कामा नये. त्यांना हेच ख्रिश्चन वळण लागावे, अशी उत्कटता आहे . . . आम्ही वैदिक संस्कृतीच्या हवेत श्वास घ्यावा, ही उत्कटता असतांना कडव्या वैदिकाला धर्मजीवनही जगता येणे अशक्य झाले आहे. – गुरुदेव डॉ. काटेस्वामी
विल ड्युरांट यांचा विश्वविख्यात ग्रंथ ‘द स्टोरी ऑफ सिव्हिलायजेशन’ हा अभ्यासा. तो चक्क सांगतोच की, हिंदुस्थान ही युरोपियन वंशाची मातृभूमी आहे आणि सर्व युरोपियन भाषांची जननी ‘संस्कृत’ आहे. लोकशाही, स्वयंशासनाचे तत्त्व युरोपियनांनी भारताच्या पंचायत शासनाकडून मिळवले. – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
या पृथ्वीच्या पाठीवरचे कोणतेही राष्ट्र हिंदूंच्या प्राचीनतम वैभवशाली, श्रेष्ठ अशा सभ्यता आणि संस्कृती यांच्या जवळपासही फिरकू शकणार नाही.
डोळ्यांत खाज येणे : द्राक्षांचा रस काढून तो आटवावा. थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवावा. रात्री डोळ्यांत अंजन म्हणून तो लावल्यास डोळ्यांची खाज बंद होते.