नास्तिकपणामुळे झालेली हानी !

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

आज नास्तिकपणाचा स्वैर संचार चालू आहे. व्यक्ती, समाज, देश, धर्म, स्वार्थ, ईश्‍वर, उन्नती, आचार-विचार यांचा परस्परांशी काही संबंध राहिला नाही. व्यक्तीस्वातंत्र्याचा बेधुंद धुमाकूळ चालू असलेल्या या आधुनिक काळात म्हणजे विशेषीकरणाच्या (‘स्पेशलायझेशन’च्या) काळात ती सर्व शास्त्रेच झाली आहेत.

– गुरुदेव डॉ. काटेस्वामी (संदर्भ : मासिक ‘घनगर्जित’, एप्रिल २०१८)