नामस्मरणाचे महत्त्व सांगणारी सुवचने

अडचणी असल्या तरी नाम घेता येते; म्हणून नामस्मरण न करण्याविषयी सबबी सांगू नका. सबब सांगितली की, त्यापासून लबाडी उत्पन्न होते. लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो.

एखाद्याच्या पाठीमागे त्याची निंदा करणे हे पाप, तर ती ऐकणे महापाप !

एखाद्याच्या पाठीमागे त्याची निंदा करणे, हे पाप होय. मनामध्ये पुष्कळशा गोष्टी उद्भवतील; पण त्या सर्वच व्यक्त कराल, तर हळूहळू राईचा पर्वत बनेल. तुम्ही जर क्षमा कराल आणि विसरून जाल, तर सारे काही तिथेच समाप्त होऊन जाईल.

‘ईश्वराचे अवतार असलेले ३ मोक्षगुरु लाभणे’, हे सनातनच्या साधकांचे अहोभाग्यच !

पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सप्तर्षींनी गुरुपौर्णिमेनिमित्त साधकांना दिलेला संदेश !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त साधकांना दिलेला संदेश !

श्री गुरूंवरील निष्ठा, श्रद्धा आणि भक्ती वाढवा !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त साधकांना दिलेला संदेश !

हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी लागणारी सद्गुणांची शिदोरी जमा करा !

भगवंत सर्वांमध्ये आहे, हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागावे !

प्रपंचामध्ये व्यवहार होत असतांना भगवंतापासून जेव्हा वृत्ती हलत नाही, तेव्हा तिला ‘सहजसमाधी’, असे म्हणतात. ‘भगवंत चोहीकडे भरलेला आहे’, असे आपण नुसते तोंडाने म्हणतो; पण त्याप्रमाणे वागत नाही, हे आपले मूळ चुकते…

स्वार्थी आणि निःस्वार्थी यांच्यातील आध्यात्मिक भेद

‘भगवंताच्या सेवकांची जे सेवा करतात, ते त्याचे सर्वश्रेष्ठ सेवक होत’, असे शास्त्रे सांगतात. निःस्वार्थपरता हीच धर्माची कसोटी होय.

गुरु कशाला हवा ?

गुरुपरता देवधर्मच नाही मानू. ‘व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरु करावा लागतो, तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरु नको’, असे म्हणून कसे चालेल ?

धनाच्या सर्व प्रकारांमध्ये विद्याधन हेच सर्वश्रेष्ठ !

प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !

वेळेचे काटेकोर पालन करणारे, इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ८९ वर्षे) !

चेंबूर (मुंबई) येथील भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला होते. त्यांच्या समवेत सेवेत असतांना साधकाच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.