विजयादशमीविषयी संत आणि सद्गुरु यांचे अमूल्य विचार !
‘देवीने नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून दैवी विचार आणि बलशक्ती घेऊन दुष्ट शक्तींना नामशेष करण्यासाठीच सीमोल्लंघन केले होते. हे कार्य कायमस्वरूपी आहे.’
‘देवीने नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून दैवी विचार आणि बलशक्ती घेऊन दुष्ट शक्तींना नामशेष करण्यासाठीच सीमोल्लंघन केले होते. हे कार्य कायमस्वरूपी आहे.’
‘निर्मळ मनात भगवंत वास करतो. अंतःकरणात असलेले आपले दोष आणि अहं नष्ट झाल्यास आपले मन शुद्ध होते. त्या वेळी आपण कुठेही असलो, तरी ते गुरुदेवांना दिसते. शुद्ध अंतःकरणाने केलेली सेवा गुरुचरणी समर्पित होते’, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे कर्नाटक राज्याचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी केले.
परात्पर गुरु डॉक्टरांनी आध्यात्मिक संशोधन केंद्रात रहाणार्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांमध्ये कुटुंबभावना निर्माण न झाल्याची करून दिलेली जाणीव.
‘परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेविषयी केलेले मार्गदर्शन, म्हणजे त्यांचा संकल्पच आहे’, असे वाटणे व ‘ती आतूनच आपोआप होत आहे’, असे लक्षात येणे.
एका ज्ञानाच्या धारिकेतील काही उत्तरे काढण्यासाठी मला एक धारिका पाठवली होती. त्याविषयी मी परात्पर गुरुदेवांना भ्रमणभाषवर म्हणाले, ‘‘गुरुदेव, अजून मी त्या धारिकेतील प्रश्नाचे उत्तर काढले नाही; परंतु लवकरच मी ती सेवा पूर्ण करते.’’ गुरुदेव मला म्हणाले, ‘‘तुम्ही आता ज्ञान ग्रहण करण्याची सेवा करण्याची आवश्यकता नाही. तुमचा ज्ञानाचा टप्पा संपला आहे. आता तुमचा शब्दांच्या पलीकडचा टप्पा, म्हणजे साधनेतील ‘विश्वकार्याचा’ टप्पा चालू झाला आहे.’’
‘पू. रमानंद गौडा यांना सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियानाची संकल्पना कशी सुचली ? त्यांनी तळमळीने आणि परिश्रम घेऊन या अभियानाचे सुनियोजन कसे केले अन् त्यातून आम्हाला कोणती सूत्रे शिकायला मिळाली ?’, हे पुढे दिले आहे.
एखाद्या व्यक्तीची स्तुती होत असतांना तिला वाटते, ‘माझीच स्तुती होत आहे.’ त्यामुळे तिचा अहं सुखावतो.
सत्संगातील दृष्टीकोन म्हणजे पुष्कळ मोठे ज्ञान आहे. ही सूत्रे शब्दांच्या आणि चैतन्याच्या स्तरावर ग्रहण होते. ‘हे ज्ञान प्रत्यक्ष भगवंताच्या वाणीतून बाहेर पडले असून पुढे अनंत काळासाठी ही सूत्रे मार्गदर्शक ठरतील’, असे वाटणे.
म्हणे गीता सांगते त्यावर विश्वास का ठेवावा ? मग नका ठेवू ना ! हे बघा, परमसत्य जाणण्याचे दोन उपाय आहेत. एक तर दुसरे सांगतात त्यावर विश्वास ठेवा; नाही तर स्वतः शोधून काढा.
प्रार्थना करताच माझ्या भोवती पिवळे वलय निर्माण झाले आणि मला चंदनाचा सुगंध आला.