नागपूर येथील ५९ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. श्रीराधा नीरज आवदे (वय ५ वर्षे) !

वैशाख कृष्ण नवमी (१.६.२०२४) या दिवशी चि. श्रीराधा नीरज आवदे हिचा ५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई सौ. वर्षा नीरज आवदे यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

प्रेमभाव असलेले जळगाव येथील श्री. मदन कृष्णराव ठाकरे (वय ७४ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

सनातनचे साधक श्री. मदन ठाकरे (वय ७३ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असून ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले आहेत, अशी घोषणा सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी २७ मे २०२४ या दिवशी केली.

एकुलत्या एक मुलीवर उत्तम संस्कार करणारे आणि तिच्या साधनेत स्वतःमुळे अडथळा येऊ न देणारे श्री. यशवंत शहाणे (वय ७८ वर्षे) आणि सौ. जया शहाणे (वय ७६ वर्षे) !

‘वैशाख कृष्ण अष्टमी (३१.५.२०२४) या दिवशी माझ्या आई-बाबांच्या (सौ. जया यशवंत शहाणे (वय ७६ वर्षे) आणि श्री. यशवंत सदाशिव शहाणे (वय ७८ वर्षे)  यांच्या) विवाहाचा ५० वा वाढदिवस आहे.

‘दिसेल ते कर्तव्य’, या भावाने सेवा करणारे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील श्री. सोहम् नीलेश सिंगबाळ !

सोहम् दादा रात्री स्वयंपाकघरात जातात, तेव्हा तिथे कुणीच नसते. एखादी ‘ट्रॉली’ किंवा खिडकी उघडी राहिली असेल, तर ते ती बंद करतात आणि ‘अजून काही राहिले नाही ना ?’, असे सर्वत्र बघतात.

उतारवयातही साधनेने स्वतःमध्ये आमूलाग्र पालट घडवून आणून आध्यात्मिक प्रगती करणारे अकोला येथील (कै.) श्यामसुंदर राजंदेकर !

१६.५.२०२४ या दिवशी अकोला येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्यामसुंदर राजंदेकर (वय ७८ वर्षे) यांचे निधन झाले. २९.५.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १४ वा दिवस आहे, त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सनातनच्या साधकांचे सुयश !

कु. प्राजक्ता हिने सांगितले की, मी वर्षभर नियोजन करून सातत्याने अभ्यास केला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेमुळे अभ्यास एकाग्रतेने आणि मनापासून करता आला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा विश्वास संपादन करणारे अकोला येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे (कै.) श्यामसुंदर राजंदेकर (वय ७८ वर्षे) !

१६.५.२०२४ या दिवशी अकोला येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्यामसुंदर राजंदेकर (वय ७८ वर्षे) यांचे निधन झाले. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या शेवटच्या आजारपणात जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

प्रेमळ आणि देवाप्रती भाव असलेल्या अपशिंगे (जिल्हा सातारा) येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) खाशीबाई नारायण निकम !

‘१५.५.२०२४ या दिवशी श्रीमती खाशीबाई नारायण निकम (वय ८८ वर्षे) यांचे निधन झाले. २५.५.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सतत नामजप करणारे आणि मनापासून समष्टी साधना करणारे कोपरगाव, नाशिक येथील कै. दिलीप सारंगधर (वय ६२ वर्षे) !

२५.५.२०२४ या दिवशी कोपरगाव, नाशिक येथील कै. दिलीप सारंगधर यांचे दुसरे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलगी, सून आणि साधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि निधनानंतर मुलीला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभती येथे दिल्या आहेत.

व्यवसाय चांगला चालत असतांनाही तो बंद करून पूर्णवेळ साधना करणार्‍या सौ. सुचिता काशेट्टीवार (वय ६१ वर्षे) !

सौ. काशेट्टीवार यांना पूर्णवेळ साधनेची ओढ लागली अन् त्यासाठी त्यांनी प्रयत्नही पुष्कळ केले. घरातील चालू असलेल्या व्यवसायाचे दायित्व काकूंवर आले. तरीही ते पूर्ण करून, व्यष्टीचे प्रयत्न करून, व्यवसायातूनही त्या लवकर बाहेर पडल्या आणि उद्योगही बंद केला.