कृत्रिम रोषणाईचे सूक्ष्मातून होणारे अनिष्ट परिणाम लक्षात घ्या !
‘कृत्रिम रोषणाईचे सूक्ष्मातून काय परिणाम होतात’, हे लक्षात घेऊया आणि ती करणे टाळूया !
‘कृत्रिम रोषणाईचे सूक्ष्मातून काय परिणाम होतात’, हे लक्षात घेऊया आणि ती करणे टाळूया !
आंतरिक दिवाळी म्हणजे मनमंदिरातील दिवाळी ! मनमंदिरात ज्ञानाचे दीप लावणे आणि स्वतःचे नरकासुररुपी दोष अन् रावणरुपी अहं घालवणे, भावाच्या रांगोळ्या घालणे, प्रीतीची मिठाई वाटणे, सर्व देवतांना आपल्या हृदयसिंहासनावर स्थापन करणे, भक्तीचे कंदील लावणे, मन आनंदी आणि निर्मळ ठेवणे, म्हणजेच आंतरिक दिवाळी !
धर्मशिक्षणाचा अभाव असल्याने आज हिंदु सण आणि उत्सव सात्त्विक पद्धतीने साजरे केले जात नाहीत. आजपासून आपण दिवाळी सात्त्विक पद्धतीने कशी साजरी करू शकतो ? याविषयी काही माहिती जाणून घेणार आहोत.
‘अंधःकाराला दूर सारून तेजाची उधळण करणारा सण म्हणजे ‘दिवाळी’! दिवाळीत घराघरांमध्ये पणत्या लावण्याची परंपरा फार पूर्वीपासून; म्हणजे त्रेतायुगात आरंभ झाली.
गुरु माता-पिता, गुरु बंधू-सखा, अशा गुरुमाऊलीला आत्मज्योतीने ओवाळूया ।
गुरुमाऊलीला अपेक्षित अशी आध्यात्मिक दिवाळी साजरी करूया ।।
गरीबातील गरीब आणि श्रीमंतातील श्रीमंत व्यक्तीही हा सण साजरा करते, इतका हा सण लाडका आहे; म्हणूनच तो सर्व सणांचा अनभिषिक्त सम्राट आहे. हा दिव्यांचा, म्हणजेच प्रकाशाचा सण आहे. अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा, म्हणजेच ‘तमसो मा ज्योतिर्गमय ।’ (म्हणजे ‘मला अंधाराकडून प्रकाशाकडे ने’), असा सण आहे.
धनत्रयोदशी, धन्वन्तरि जयंती आणि यमदीपदान साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र आपण येथे थोडक्यात पाहूया…..
सणांनिमित्त आपल्याकडून उत्स्फूर्तपणे काहीच न लिहिलेल्या एका कागदाच्या तुकड्यावर इतरांनी लिहिलेल्या भावनाशून्य संदेशातून कधी आपुलकी आणि जिव्हाळा व्यक्त होईल का ?
अहंभाव आणि मलीनता नाहीशी करण्यासाठी श्री लक्ष्मी अन् श्री सरस्वती यांचे पूजन करावे.
‘आश्विन पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’, असे म्हणतात. मंगळवार, १९.१०.२०२० या दिवशी सायंकाळी ७.०४ नंतर ‘कोजागरी पौर्णिमा’ चालू होते.