भाऊरायाची ओवाळणी !
‘लव्ह जिहादच्या या भयंकर संभाव्य मगरमिठीतून माता-भगिनींची सुटका करणे आणि त्यापासून रक्षण करण्याचे व्रतच अंगीकारायला हवे ’, हीच खरी हिंदु भगिनींसाठी भाऊबीजेची ओवाळणी ठरू शकते, हे हिंदु भावांनी लक्षात घेतले पाहिजे !
‘लव्ह जिहादच्या या भयंकर संभाव्य मगरमिठीतून माता-भगिनींची सुटका करणे आणि त्यापासून रक्षण करण्याचे व्रतच अंगीकारायला हवे ’, हीच खरी हिंदु भगिनींसाठी भाऊबीजेची ओवाळणी ठरू शकते, हे हिंदु भावांनी लक्षात घेतले पाहिजे !
१५ नोव्हेंबर या दिवशी असलेल्या ‘भाऊबिजे’च्या निमित्ताने !
सणांच्या व्यवस्थापनात सतत परमेश्वराचे स्मरण, कीर्तन, जप, पूजा, आराधना आणि सेवा या योगे मनात सात्त्विक भाव जागृत ठेवावा, यांवर भर दिला आहे. ‘धर्मो रक्षति रक्षित:’, म्हणजे धर्माचे रक्षण करणार्याचे धर्म, म्हणजेच ईश्वर रक्षण करतो. ही आपली प्राचीन धारणा आहे.
देवतांची कृपादृष्टी संपादन करणे. धर्मासाठी आणि समाजासाठी ज्यांनी जीवन वेचले, अशा संत-महात्म्यांचे कार्य आणि त्यांनी दिलेले ज्ञान यांचे सतत स्मरण ठेवणे अन् त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे.
कार्तिक शुक्ल प्रतिपदा हा दिवस ‘बलीप्रतिपदा’ म्हणून ओळखला जातो. हा दिवस विक्रम संवत्सराचा ‘वर्षारंभ दिन’ मानला जातो. म्हणूनच या दिवसाला ‘दिवाळी पाडवा’ म्हणतात. व्यापारी लोक या दिवसापासून नवे ‘व्यापारी वर्ष’ चालू करतात.
बलीप्रतिपदेच्या दिवशी भूमीवर पंचरंगी रांगोळीने बली आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करतात. यानंतर बलीप्रीत्यर्थ दीप आणि वस्त्रे यांचे दान करतात. या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळतात. दुपारी ब्राह्मणभोजन घालतात.
हिंदु सकल समाजाच्या वतीने ‘नरकचतुर्दशीच्या’ रात्री ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ हा उपक्रम ‘सेल्फी पॉईंट’च्या स्वरूपात साकारण्यात आला होता.
दीपोत्सवात १००१ दिव्यांची आरास करण्यात आली होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रत्येकाने घरोघरी आरास केली होती.