भारतातील पाकप्रेमींना पाकमध्‍ये हाकला !

भाग्‍यनगर (तेलंगाणा) येथील राजीव गांधी आंतरराष्‍ट्रीय स्‍टेडियममध्‍ये १० ऑक्‍टोबरला विश्‍वचषक क्रिकेट स्‍पर्धेतील पाकिस्‍तान विरुद्ध श्रीलंका सामना झाला. या वेळी प्रेक्षकांमध्‍ये उपस्‍थित सहस्रो लोकांनी पाकिस्‍तानच्‍या विजयासाठी घोषणाबाजी केली.

भारतात मुसलमान नाही, तर हिंदू असुरक्षित !

झारखंडची राजधानी रांची येथून शौर्य जागरण यात्रेवरून परतणार्‍या हिंदुत्‍वनिष्‍ठ कार्यकर्त्‍यांवर हजारीबाग येथे एका मशिदीजवळ धर्मांध मुसलमानांनी दगडफेक केल्‍याची घटना ८ ऑक्‍टोबरला घडली.

काँग्रेसच्‍या राज्‍यात हिंदूंना ठेंगा !

राजस्‍थानचे काँग्रेस सरकारचे मुख्‍यमंत्री अशोक गहलोत यांनी तात्‍पुरत्‍या स्‍वरूपात कार्यरत असलेल्‍या १० सहस्र ५२८ सरकारी कर्मचार्‍यांना कायम करण्‍याचा निर्णय घेतला  आहे. यामध्‍ये ‘राजस्‍थान मदरसा बोर्डा’मध्‍ये कार्यरत असलेल्‍या ५ सहस्र ५६२ लोकांचा समावेश आहे.

गरब्‍यात घुसखोरी करणार्‍या धर्मांधांवर गुन्‍हा नोंदवायला हवा !

‘नवरात्रोत्‍सवातील ‘गरब्‍या’मध्‍ये मुसलमान तरुण घुसू नयेत; म्‍हणून आयोजकांनी कार्यक्रमस्‍थळी येणार्‍यांचे ओळखपत्र आणि आधारकार्ड पडताळून प्रवेश द्यावा’, असे आवाहन विश्‍व हिंदु परिषदेने केले आहे.

जन्महिंदूंना पिंडदानाचे महत्त्व कधी कळणार ?

गया (बिहार) येथे युक्रेनमधून आलेल्या उलिया जिटोमरस स्काई नावाच्या तरुणीने युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धात ठार झालेले दोन्ही देशांचे सैनिक आणि नागरिक यांच्यासाठी पिंडदान केले.

सर्वत्रच्‍या अशा पोलिसांवर कारवाई व्‍हावी !

पोलीस ठाण्‍यातील कोठडीत एका व्‍यक्‍तीला विनाकारण ३० मिनिटे डांबणार्‍या देहलीतील २ पोलीस उपनिरीक्षकांना देहली उच्‍च न्‍यायालयाने ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला. त्‍यांच्‍या वेतनातून हे पैसे वसूल करण्‍यात येणार आहेत.

भारतात हिंदूच असुरक्षित !

पुणे जिल्‍ह्यातील मंचर येथे सूरज चक्रधर या बजरंग दलाच्‍या कार्यकर्त्‍याच्‍या घरावर धर्मांध मुसलमानांच्‍या जमावाने आक्रमण केले. ते घरी न सापडल्‍याने धर्मांधांनी घरातील महिलांना ठार मारण्‍याची धमकी दिली.

धर्मनिरपेक्ष देशातील काँग्रेसच्‍या राज्‍यात हिंदूंना ठेंगा !

अल्‍पसंख्‍यांकांना ४०० कोटी रुपये असलेले अनुदान ३ सहस्र कोटी रुपये केले आहे. माझ्‍या अधिकाराचा अवधी संपेपर्यंत १० सहस्र कोटी रुपये अनुदान देईन, असे कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्‍यमंत्री सिद्धरामय्‍या यांनी घोषित केले आहे.

अशा पत्रकारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !

चीनकडून निधी मिळाल्‍याच्‍या आरोपांमुळे देहली पोलिसांनी ७ पत्रकारांच्‍या निवासस्‍थानांसह एकूण ३५ ठिकाणी धाडी घातल्‍या. हे पत्रकार ‘न्‍यूज क्‍लिक’ या वृत्तसंकेतस्‍थळाशी संबंधित आहेत.

मुसलमान गुन्‍हेगारांसाठी शरीयत कायदा लागू करा !

समाजवादी पक्षाचे खासदार एस्.टी. हसन यांनी देशातील बलात्‍कारांच्‍या घटना रोखण्‍यासाठी शरीयत कायदा लागू करण्‍याची मागणी केली आहे. ‘या कायद्यामुळे सौदी अरेबियामध्‍ये मुसलमानांच्‍या संदर्भात एकही गुन्‍हा घडत नाही’, असा दावा त्‍यांनी केला.