म्यानमारमधील असुरक्षित हिंदू !
म्यानमारमध्ये अनेक महिन्यांपासून चालू असलेल्या गृहयुद्धाने भीषण रूप धारण केले असून परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. येथील बुथिडांगमध्ये हिंदू आणि बौद्ध यांची आतापर्यंत अनुमाने ५ सहस्र घरे जाळण्यात आली आहेत.
म्यानमारमध्ये अनेक महिन्यांपासून चालू असलेल्या गृहयुद्धाने भीषण रूप धारण केले असून परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. येथील बुथिडांगमध्ये हिंदू आणि बौद्ध यांची आतापर्यंत अनुमाने ५ सहस्र घरे जाळण्यात आली आहेत.
‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याने अमेरिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. यासाठी त्याने पंजाबमधील लोकांना चिथावणी दिली आहे.
मुंबईतील चेंबूर येथील आचार्य मराठे महाविद्यालयाच्या प्रशासनाने वर्ष २०२३ मध्ये हिजाब आणि बुरखा यांवर बंदी घातली होती. ही बंदी उठवावी, यासाठी मुसलमानांकडून महाविद्यालयाच्या प्रशासनावर…
बेळगाव येथील बापट गल्ली परिसरात ‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात प्रबोधन करणारे ‘होर्डिंग’ लावल्याने खडेबाजार पोलीस ठाण्यात ९ हिंदु युवकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांपैकी ६ जणांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई विद्यापिठात जून २०२४ या शैक्षणिक वर्षापासून मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम चालू केला जाणार आहे. मुंबई विद्यापिठातील हिंदु अध्यासन केंद्राच्या पुढाकारातून मंदिर व्यवस्थापन विषयात ६ मासांचे प्रमाणपत्र आणि १२ मासांचा पदविका अभ्यासक्रम आरंभिला जाणार आहे.
चाबहार बंदराविषयी भारत आणि इराण यांच्यातील करारानंतर अमेरिकेने भारताला निर्बंधांची धमकी दिली आहे. तसेच अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी ‘आतंकवादाची निर्यात करणार्या इराणशी…
सामाजिक माध्यमांद्वारे हिंदूंच्या देवतांचा अपमान करणारा अब्दुल रशीद अब्दुल लतीफ याच्या विरोधात मुंबई पोलिसांत एका तरुणाने तक्रार प्रविष्ट केली आहे. अब्दुल इन्स्टाग्रामचा वापर करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत आहे.
राजस्थानच्या रामगंज येथे महंमद ताहीर या मशिदीच्या मौलवीने मदरशांतील मुलांचे लैंगिक शोषण केल्याने या मुलांनी ताहीर याची गळा दाबून हत्या केली.
एक दिवस असा येईल की, हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान होईल, असे वक्तव्य ‘एम्.आय.एम्.’ पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे.
पाकिस्तानकडे अणूबाँब असल्याच्या भीतीमुळे सर्वांत जुन्या पक्षाचे नेते (काँग्रेसचे) मणीशंकर अय्यर पाकव्याप्त काश्मीरवरील भारताचे नियंत्रण सोडू इच्छित आहेत,