गुजरातनंतर आता हिमाचल प्रदेशातही समान नागरी कायदा लागू करण्याचे भाजपचे आश्वासन !
एकेका राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याऐवजी केंद्रातील भाजप सरकारने संपूर्ण देशातच तो लागू होण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, असेच हिंदु राष्ट्रप्रेमींना वाटते !
एकेका राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याऐवजी केंद्रातील भाजप सरकारने संपूर्ण देशातच तो लागू होण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, असेच हिंदु राष्ट्रप्रेमींना वाटते !
धर्मनिरपेक्ष बनवल्या गेलेल्या नेपाळमध्ये जर निवडणुकांद्वारे पुन्हा हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी होत असेल, तर भारतालाही हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी आता राजकीय पक्षांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे हिंदूंना वाटते !
‘मेक इन इंडिया’तही इस्रायलची तंत्रज्ञानातील गुंतवणूक चांगल्या प्रकारे असून नेतान्याहू परत एकदा पंतप्रधान झाल्याने भारतात उत्पादित होणार्या सर्वच स्वदेशी उपकरणांच्या निर्मिती क्षेत्रात गती मिळेल. भारताने आतंकवादाच्या विरोधात आणखी खुलेपणाने इस्रायलचे साहाय्य घेऊन ‘आतंकवादमुक्त भारत’ करावा, हीच अपेक्षा !
इस्रायलच्या इतिहासात सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिलेले ७३ वर्षीय बेंजामिन नेतान्याहू पुन्हा पंतप्रधानपदाची धुरा सांभाळणार आहेत. यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेतान्याहू यांचे अभिनंदन केले आहे.
भारतीय नागरिक आता थेट संरक्षणमंत्र्यांकडे उघडपणे ही मागणी करू लागणे, हे ते जागृत झाल्याचेच लक्षण आहे ! ही भारतियांसाठी उत्साहाची घटना आहे. आता त्यांनी सरकारवर दबाव आणून सरकारला पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यास भाग पाडले पाहिजे !
हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारचा हिंसाचार होऊ नये, असेच हिंदूंना वाटते ! सरकारचा गुन्हेगारांवर धाक असला पाहिजे !
एकूण १८२ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत १ डिसेंबरला ८९ जागांसाठी आणि ५ डिसेंबरला ९३ जागांसाठी मतदान होणार आहे.
इस्रायलमध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल घोषित व्हायला आरंभ झाला असून ८४ टक्के मतमोजणी पूर्ण झाली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना पाठिंबा देणार्या पक्षांना १२० जागांपैकी ६५ जागा मिळण्याची शक्यता आहे.
लुला डा सिल्वा हे साम्यवादी विचारसरणीचे नेते ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले आहेत. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत डा सिल्वा यांनी उजव्या विचारसरणीचे असलेले मावळते राष्ट्राध्यक्ष जेअर बोलसोनारो यांना पराभूत केले.
राज्यशासन जानेवारी मासात या निवडणुका घेणार आहे, असे काही प्रसारमाध्यमांनी दिलेले वृत्त तथ्यहीन आहे’, असेही मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.