मानवी बुद्धी आणि तिला असलेल्या मर्यादा !
बुद्धीने अधिक काम करूनही आधुनिक मनुष्याने बुद्धीची मलीनता दूर करण्याकडे लक्ष न देणे.
बुद्धीने अधिक काम करूनही आधुनिक मनुष्याने बुद्धीची मलीनता दूर करण्याकडे लक्ष न देणे.
भैयाजी काणे यांनी मणीपूरमध्ये मोठ्या प्रमाणात कार्य केले. त्यांचे कार्य आज जयंत कोंडविलकर पुढे चालवत आहेत. कोंडविलकर यांचे ‘उखरूलचे आव्हान’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते. आता त्यांनी ‘ईशान्य वार्ता’ नावाचे मासिक चालू केले आहे. श्री. कोंडविलकर यांच्या शब्दांत श्री. भैयाजी काणे आणि स्वत: कोंडविलकर यांच्या मणीपूरमधील समाजकार्याविषयी जाणून घेऊया.
साध्वी प्रज्ञा सिंह म्हणाल्या, ‘‘इंग्रजी शिक्षणपद्धतीमुळे व्यक्ती बाहेरून भारतीय आणि आतून इंग्रज असतो. शिक्षण हे एकमेव माध्यम आहे. त्याद्वारे लोकांमध्ये पालट घडवता येतो. इंग्रजांमुळे जातीभेद वाढला. भारतातील वर्णव्यवस्था कर्माच्या आधारे निश्चित केली होती.
प्रयोगशाळा आणि ग्रंथालय यांच्या शुल्कामध्ये ५० टक्के शुल्क माफी, तसेच न झालेला महोत्सव आणि कार्यक्रम यांचे शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय विद्यापिठाने घेतला आहे.
शैक्षणिक वर्ष २०१६-१७ ते २०२०-२१ या ५ शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेश क्षमतेपेक्षा अल्प प्रवेश झालेले अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याविषयी विभाग प्रमुखांनी यापूर्वी अनुमती दिल्याने व्यवस्थापन परिषदेत ११ अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही माहिती कोणत्याही प्रकारे अपूर्ण स्वरूपाची नसावी, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी सर्व विभागीय उपसंचालकांना दिल्या आहेत.
प्रत्येकाचे अभ्यासाचे वेगळे तंत्र असते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देतांना स्वतःचे परीक्षण करून अभ्यासाचे तंत्र विकसित करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.
बनारस हिंदु विश्वविद्यालयाची अभिनंदनीय कृती ! अशाच प्रकारचे अभ्यासक्रम देशातील अन्य विश्वविद्यालयांनीही चालू करणे आवश्यक. अशाने खर्या अर्थाने नीतीमान आणि चारित्र्यसंपन्न पिढी निर्माण होईल ! – संपादक
खासगी महाविद्यालयांतील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांना वेतन न देता त्यांचा मानसिक छळ करणे, हे महाविद्यालय प्रशासनाला लज्जास्पद आहे. या प्रकरणात जे पदाधिकारी दोषी आढळतील, त्यांच्यावर शिक्षणमंत्र्यांनी कठोर कारवाई केली पाहिजे !
गोवा येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या पालक-शिक्षक संघाचा स्तुत्य उपक्रम !