‘बाणेदारपणा’चे नवे युग !
भ्रष्टाचारामुळे सर्वाेच्च पदावरील व्यक्तीलाही स्वत:ची खुर्ची सोडावी लागली, असे भारतात कधी दिसेल का ? हा प्रश्न आहे. ही भारतीय व्यवस्थेस अंतर्मुख करायला लावणारी गोष्ट आहे, हे या निमित्ताने लक्षात ठेवावे लागेल.
भ्रष्टाचारामुळे सर्वाेच्च पदावरील व्यक्तीलाही स्वत:ची खुर्ची सोडावी लागली, असे भारतात कधी दिसेल का ? हा प्रश्न आहे. ही भारतीय व्यवस्थेस अंतर्मुख करायला लावणारी गोष्ट आहे, हे या निमित्ताने लक्षात ठेवावे लागेल.
आधीच मंदिरांचा पैसा अन्य धर्मियांसाठी खर्च केला जात आहे. उद्या मंदिरेच त्यांच्या कह्यात जातील, हे लक्षात घ्या !
लोकांनी ठरवले, तर ते चांगली भूमिका घेऊन आणि संख्याबळावर निर्णय फिरवू शकतात. जनतेने त्यांची या चित्रपटाविषयीची मागणी लावून धरून रामायणाचा गौरव राखावा, हीच अपेक्षा !
‘टाइम’ने सांगितल्यामुळे या वर्षी फेसबूककडून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांची अनेक पाने बंद करण्यात आली. एका राष्ट्र आणि धर्म प्रेमी संघटनेच्या सामाजिक संकेतस्थळांच्या पानांवर बंदी घालण्याची मागणी करणे ही ‘टाइम’ची दादागिरी नाही का ?
जागतिक स्तरावर जर परकीय घुसखोरांच्या संदर्भात इतके कठोर धोरण अवलंबले जात आहे, तर भारताने त्यांना पायघड्या का घातल्या आहेत ?
भारतातील सर्व मंदिरांची जपणूक करणे आणि तेथील सात्त्विकता टिकवणे यांसाठी श्रद्धाळू भाविकच हवेत. ही धार्मिक बाजू केंद्र सरकारने लक्षात घ्यावी !
ज्या हिंदूंच्या देवतांची वाहनेही विविध पशू आणि पक्षी आहेत, त्यांच्यासाठी ती तितकीच पूजनीय आहेत. असे असतांना बहुसंख्य भारतियांना म्हणजेच हिंदूंना प्राण्यांशी कसे वागायचे ? हे विदेशींनी शिकवण्याची आवश्यकता नाही.
दुर्दैवाने जर तिसरी लाट मुलांवर परिणाम करणारी निघालीच, तर आपल्याकडे प्रशासकीय यंत्रणा ‘आम्ही अगोदरच सजग केले होते, त्यांनी दुर्लक्ष केले’, वगैरे स्वरूपाचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून हात वर करतील.
जर नेहमीच्या पावसाळ्यातील पावसाने एवढी त्रेधातिरपीट उडत असेल, तर खर्या आपत्तीमध्ये काय स्थिती होईल ? नुकतीच विदेशातील काही तज्ञांनी भविष्यात सागर किनारी असलेली ठिकाणे जलमय होण्याची भीती वर्तवली आहे.
कोरोनाच्या विरोधातील जगातील सर्वांत मोठे युद्ध’ म्हणून ज्याला म्हटले जात आहे, अशा ‘कोविन’च्या यशासाठी राजकीय लाभ-हानीचे राजकारण बाजूला सारून एक होऊन लढायला हवे.