वृद्धाश्रमांची व्यथा !
कोरोनामुळे ज्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यांपैकी एक म्हणजे वृद्धांना सांभाळण्याची समस्या.
कोरोनामुळे ज्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यांपैकी एक म्हणजे वृद्धांना सांभाळण्याची समस्या.
जिनेव्हा येथे २२ जूनला झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत भारताने पाकला पुन्हा एकदा उघडे पाडले.
केंद्रातील भाजप सरकारने ५ ऑगस्ट २०१९ या दिवशी जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रहित केले.
जून २१, २०२१ ! ७ वा आंतरराष्ट्रीय योगदिन ! जगभरातील १९२ देशांनी हा दिवस अत्यंत उत्साहाने साजरा केला.
हिंदूंना धर्मशिक्षण देण्यास प्रारंभ केला पाहिजे. हिंदूंच्या संघटनांनी त्यासाठी युद्धपातळीवर आता प्रयत्न करावे आणि हिंदूंचे होणारे धर्मांतर रोखावे !
कोरोना महामारीमुळे आणि त्यानंतर झालेल्या दळणवळण बंदीमुळे सर्वसामान्य भरडले जात आहेत. मागील दळणवळण बंदीच्या काळात सहस्रो लोकांच्या नोकर्या गेल्या आणि आता दुसर्या राज्यस्तरीय दळणवळण बंदीमुळे तसेच हाल होणार आहेत
उत्तर कोरियामध्ये अत्यल्प अन्न उत्पादन, ४० टक्के लोकसंख्या भूकबळीची शिकार, त्यातच दुष्काळ अशी अनेक संकटे ओढवली आहेत. उत्तर कोरिया जात्यात, तर अन्य देश सुपात आहेत.
आज आसाम जात्यात आहे; पण भारतातील अनेक राज्ये किंवा जिल्हे सुपात आहेत, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सद्यःस्थितीत आसामचे मुसलमानबहुल होणे, हे संकट पुष्कळ मोठे आहे. हिंदूंनी त्याच्याशी प्रखर हिंदुत्वाच्या साहाय्यानेच टक्कर द्यायला हवी.
देशाच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या या आर्थिक जिहादच्या विरोधात भारत आता काय कृतीशील भूमिका घेणार, हे पहाणे महत्त्वाचे आहे. हा निधी कसा जमा झाला ? तो जमा करणार्यांची पाळेमुळे भारतीय गुप्तचर यंत्रणांनी शोधली आहेत का ? हे जनतेला कळले पाहिजे.
सध्याचे सामाजिक माध्यम क्षेत्रातील परावलंबित्व देशासाठी घातक आहे, हे सरकारने लक्षात घेऊन वेळीच यावर दूरगामी उपाय योजणे, यातच देशहित आहे !