बसस्थानकांच्या जागा जरी भाड्याने दिल्या, तरीही एस्.टी. महामंडळ तोट्यातच रहाणार !

आर्थिक तोट्यातून बाहेर येण्यासाठी  बसस्थानकांच्या जागा ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बील्ड-ऑपरेट-ट्रान्सफर) या तत्त्वावर भाड्याने देण्याचा प्रस्ताव राज्य परिवहन महामंडळाने राज्यशासनाकडे काही दिवसांपूर्वी दिला होता.

‘मेगा जॉब फेअर’वर २ कोटी ६१ लाख रुपयांचा व्यय

प्रत्येक सहभागीवर ३ सहस्र ६०० रुपये खर्च अवास्तव आहे आणि त्यामुळे अनावश्यक वस्तू काढून टाकून दरडोई १ सहस्र ५०० रुपयांपर्यंत मर्यादित खर्च करावा, असे वित्त विभागाने सुचवले. कार्यक्रम पार पडल्यानंतर वित्त विभागाची ही सर्व निरीक्षणे समोर आली आहेत.

पाकिस्तानमध्ये सैन्य सत्ता हस्तगत करण्याची शक्यता !

पाकिस्तान सरकार अर्थसंकल्पामध्ये सैन्यावर करण्यात येणार्‍या खर्चात कपात करणार आहे. यामुळे पाकिस्तानी सैन्य अप्रसन्न आहे. 

जागतिक मंदीमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचे महत्त्व !

जगामध्ये सर्वत्र मंदीची लाट असतांना भारत मात्र सर्व देशांचे लक्ष वेधून घेत आहे. पुढील काळात भारत देश हा जागतिक अर्थव्यवस्थेला पुढे नेणारा असेल, असे भाकीत केले जात आहे.

पाकिस्तानमधील वाढते गृहयुद्ध

पाकिस्तानमधील नागरिकांना प्रतिदिन जेवणाचीही सोय होत नाही. महागाई टोकाला गेली आहे. पाकिस्तानची जनता महागाईमध्ये भरडली जात आहे.

महावितरणकडून पुणे येथील ४० सहस्रांहून अधिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित !

एवढ्या मोठ्या प्रमाणात थकबाकी रहातेच कशी ? याच्‍या मुळाशीही जायला हवे. तरच ही समस्‍या पुन्‍हा निर्माण होणार नाही !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शेतकर्‍यांची फसवणुकीची तक्रार !

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे सभासद आणि समभाग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी फसवणूक केली आहे, अशी तक्रार २५ शेतकर्‍यांनी कोल्हापूर येथील आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे केली आहे.

‘हिंडेनबर्ग रिसर्च’ लवकरच नवा अहवाल सादर करणार !

‘हिंडेनबर्ग रिसर्च’च्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक ट्वीट करण्यात आले आहे. ‘नवीन अहवाल लवकरच..अजून एक मोठा खुलासा’, असे या ट्वीटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

सोनिया गांधी यांच्या जवळचे असणारे हर्ष मंदेर यांच्या संस्थेची सीबीआय चौकशी होणार

तथाकथित सामाजिक कार्यकर्ते आणि सच्चर आयोगाचे माजी सदस्य हर्ष मंदेर यांच्या ‘अमन बिरादरी’ या संस्थेच्या विरोधात सीबीआयकडून चौकशी करण्याचा आदेश ! परकीय देणगी घेण्याच्या कायद्याचे उल्लंघन करून देणगी घेतल्याचा आरोप आहे.

राज्‍य सरकारी कर्मचार्‍यांच्‍या मागणीविषयी उचित निर्णय घेणार ! – मुख्‍यमंत्री  

कर्मचार्‍यांच्‍या मागणीविषयी राज्‍यशासन पूर्णतः सकारात्‍मक असून यासाठी स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्‍त करून त्‍यावर उचित निर्णय घेण्‍यात येईल.