प्रजा सुखी समाधानी रहाण्यासाठी राजा आणि त्याचा राज्यकारभार श्रीरामासारखा आदर्शच असायला हवा !

‘धर्म म्हणजे श्रीराम ! श्रीराम म्हणजेच चालता-बोलता सगुण साकार धर्म. श्रीरामाचे आदर्श जीवन आदरणीय, आचरणीय, वंदनीय आणि पूजनीय आहे. इतकेच काय, श्रीराम धर्मरूपच आहे; म्हणूनच श्रेष्ठ धर्म आणि श्रीराम यांच्यामध्ये भिन्नभाव दिसत नाही.

विविध संकटांच्या वेळी प्रभु श्रीराम ५ दिवस निराहार रहाणे (भोजन न करणे)

मृत्यूलोकामध्ये प्रत्यक्ष भगवंतालाही त्रास भोगावा लागतो. भगवान श्रीकृष्णाचा जन्म कारागृहात झाला होता. संकटांच्या वेळी प्रभु श्रीराम ५ वेळा निराहार राहिले होते.

समर्थ रामदासस्वामी यांनी केलेले अलौकिक कार्य

समाजाची निर्णायकी अवस्था समर्थांच्या लक्षात आली. ‘त्यांच्या उद्धारासाठी आपण काहीतरी करावे’, असे त्यांनी ठरवले. इतर कुठल्याही संतांनी अशा प्रकारे ‘आपल्या दुर्बल समाजासाठी प्रत्यक्ष कृती केली’, असे आपल्या इतिहासात आढळत नाही.