चैत्र मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

कोटी कोटी प्रणाम !

आज हनुमान जयंती, प.पू. मसूरकर महाराज पुण्यतिथी, शिवभक्त प्रमिलाताई वैशंपायन जन्मोत्सव,कुंभपर्व चतुर्थ पवित्र स्नान, हरिद्वार

भक्तशिरोमणी संकटमोचन हनुमानाची विविध गुणवैशिष्ट्ये !

हनुमंत भगवंताचा परम भक्त होता; त्यामुळे त्याच्यामध्ये लेशमात्रही अहंकार नव्हता. हनुमंतासारख्या अहंशून्य भक्ताच्या माध्यमातून, भगवंताने श्रीरामावतारात रावण, इंद्रजीत, अहिरावण, महिरावण इत्यादी मोठ्या असुरांचे गर्वहरण केले होते.

श्री हनुमान चालिसाचे पठण करणे, तसेच हनुमानाचा तारक आणि मारक नामजप करणे आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी असणे; पण स्तोत्रपठणाच्या तुलनेत नामजपाचा परिणाम अधिक होणेे

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

वीर्यवान्, बुद्धीसंपन्न, महातेजस्वी आणि महाबली हनुमान !

‘वाल्मीकि रामायणातील किष्किंधा कांड, सर्ग ६६ मध्ये मारुतीच्या जन्माची वर्णन केलेली कथा पुढे दिली आहे.