भक्तवत्सल आणि भक्तांना सगुण साकार देवाचे दर्शन देणारे श्री स्वामी समर्थ !

१४ एप्रिल २०२१ या दिवशी श्री स्वामी समर्थ यांचा प्रकटदिन आहे. यानिमित्ताने…

हिंदूंची आणि अन्य पंथियांची कालगणना

सहस्रो वर्षांपासून प्रचलित असलेल्या आपल्या कालगणनेने खगोलीय चंद्र-सूर्याच्या स्थितीची सूक्ष्मता अधिकाधिक सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच गुढीपाडवा हा एक प्रकारे आपल्या अभिमानाचा विषय आहे

गुढीकडून घ्यावयाचा बोध

गुढी ब्रह्मांडातील प्रजापति देवतेच्या लहरी, ईश्‍वरी शक्ती आणि सात्त्विकता स्वत: ग्रहण करून इतरांच्या लाभासाठी त्या सर्वांचे प्रक्षेपण करते. त्याप्रमाणे साधकाने स्वत: साधना करून आनंद मिळवावा आणि समाजातही साधनेचा प्रसार करावा.