कोटी कोटी प्रणाम !

• डिचोली येथील श्री शांतादुर्गादेवीचा ‘नवा सोमवार’ उत्सव !
• कोरगाव (पेडणे) येथील श्री भूमिकादेवीचा आज जत्रोत्सव !
• कणकवली येथील परमहंस भालचंद्र महाराज यांची आज पुण्यतिथी !

शिवप्रताप

छत्रपती शिवाजी महाराज यांनी श्री भवानीदेवीच्या साक्षीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आता हिंदु राष्ट्र स्थापनेच्या भव्य कार्यास हिंदूंचे संघटन करण्या आपण सिद्ध होऊया !

अफझलखान आणि अहंकार यांचा वध !

हे आदिशक्ती, या अहंकाराचा कोथळा काढण्याची शक्ती आम्हास दे ।
शिवछत्रपतींच्या या पराक्रमाच्या लढाऊ वृत्तीला स्मरून ॥
अफझलखान वधाच्या निमित्ताने अहंकराचा वध करण्यासाठी बळ दे आम्हास माते, बळ दे ॥

राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी गोवा सज्ज

राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुक्तीदिनाच्या निमित्ताने गोमंतकियांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमासाठी मर्यादित मान्यवरांनाच निमंत्रित करण्यात आल्याने या कार्यकमाचे संपूर्ण गोमंतकियांसाठी सर्व वृत्तवाहिन्यांवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

६० व्या गोवा मुक्तीदिन सोहळ्यावर बहिष्कार घालूच शकत नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

जवाहरलाल नेहरूंमुळे गोव्याला स्वातंत्र्य विलंबाने मिळाल्याच्या सूत्राविषयीची माहिती वर्षभराच्या कार्यक्रमांमधून मिळेल

कोटी कोटी प्रणाम !

• नगर येथील सनातनच्या ३९ व्या संत पू. (श्रीमती) रुक्मिणी लोंढेआजी यांचा आज वाढदिवस
• सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी यांचा आज वाढदिवस
• आरोंदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री सातेरी भद्रकाली देवतांचा आज जत्रोत्सव !

कोटी कोटी प्रणाम !

• ज्ञानयोगी, कृपावत्सल परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांची आज जयंती
• सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरवली येथील नवसाला पावणारा प्रसिद्ध श्री देव वेतोबाचा आज जत्रोत्सव !
• कवळे, फोंडा येथील श्री कपिलेश्‍वर महारुद्र पंचायतन देवस्थानचा आज जत्रोत्सव !

कोटी कोटी प्रणाम !

• खांडेपार (गोवा) येथील नवसाला पावणार्‍या श्री शांतादुर्गादेवीचा आज जत्रोत्सव !
• कोपर्डे (गोवा) येथील श्री ब्राह्मणी महामाया देवीचा जत्रोत्सव !