Ganpati : श्री गणेशाची विविध व्रते आणि स्‍तोत्रे

श्री गणेशाची ‘संकष्‍टी चतुर्थी व्रत’, ‘दूर्वा गणपति व्रत’, ‘सिद्धिविनायक व्रत’, ‘कपर्दि (कवडी) विनायक व्रत’, ‘वरदचतुर्थी व्रत’, ‘संकष्‍टहर गणपति व्रत’, ‘अंगारकी चतुर्थी व्रत’ इत्‍यादी व्रते प्रसिद्ध आहेत.

Ganpati : श्री गणेशाला दूर्वा वहाण्‍यामागील धर्मशास्‍त्र

गणपतीला वहायच्‍या दूर्वा कोवळ्‍या असाव्‍यात. दूर्वांना ३, ५, ७ अशा विषम संख्‍येच्‍या पात्‍या असाव्‍यात.

हरितालिका व्रत

‘पार्वतीने हे व्रत करून शिवाला प्राप्‍त करून घेतले; म्‍हणून मनासारखा वर मिळण्‍यासाठी, तसेच अखंड सौभाग्‍य प्राप्‍त होण्‍यासाठी स्‍त्रिया हे व्रत करतात. हे व्रत भाद्रपद शुक्‍ल तृतीयेला करतात.

Ganesh Chaturthi : श्री गणेशाचा संपूर्ण शास्त्रीय पूजाविधी !

पूजेची सिद्धता करत असतांना स्तोत्रपठण किंवा नामजप करावा. नामजपाच्या तुलनेत स्तोत्रात सगुण तत्त्व अधिक असते; म्हणून स्तोत्र मोठ्याने म्हणावे आणि नामजप मनातल्या मनात करावा. नामजप मनातल्या मनात होत नसल्यास मोठ्याने करू शकतो.

मुले संस्‍कारशील होण्‍यासाठी जन्‍मापासून संस्‍कार करणे आवश्‍यक !

‘आमचे माजी राष्‍ट्रपती सन्‍माननीय दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्‍दुल कलाम यांनी म्‍हटले आहे, ‘सिंगापूरमध्‍ये तुम्‍ही आपल्‍या सिगारेटचे जळके थोटूक (तुकडा) रस्‍त्‍यावर फेकू शकत नाही.

कोटा (राजस्थान) येथे २ विद्यार्थ्यांनी केल्या आत्महत्या !

विद्यार्थ्यांना धर्मशिक्षण देऊन साधनेचा संस्कार न केल्याचाच हा परिणाम आहे ! मनुष्यजन्माचा उद्देशच न कळल्यामुळे शिक्षणाचा, भविष्याचा विचार करून ताण घेऊन आत्महत्या केल्या जात आहेत.

धर्म, परंपरा आणि संस्कार यांचा मुलांना अभिमान वाटण्यासाठी कृती करणे, हे धर्मप्रेमी हिंदूंचे दायित्व !

आई-वडिलांनी त्यांच्या मुलांवर धर्माचरणाचे संस्कार केल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना शक्य !

व्रते आणि धार्मिक सण असलेल्‍या श्रावणमासाचे माहात्‍म्‍य

शिवाला अत्‍यंत प्रिय असणारा असा हा ‘श्रावण मास’ आहे. या मासात केली जाणारी व्रते आणि साजरे केले जाणारे धार्मिक सण यांविषयीची माहिती येथे देत आहोत.

पालकांचे कर्तव्‍य

आपले पालक अशा प्रकारे चौकशी करण्‍यास शाळा किंवा महाविद्यालयात येतात, हे पाहून मुले अनिष्‍ट मार्गाला जाण्‍यास धजावणार नाहीत !