(म्हणे) ‘तुला अधिक दिवस जगू देणार नाही !’
‘जिहादी आतंकवाद्यांकडून हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना जिवे मारण्याच्या धमक्या मिळणे’, या परिस्थितीलाही आता नूपुर शर्मा यांनाच उत्तरदायी ठरवायचे का ? बहुसंख्य हिंदूंच्याच देशात त्यांच्या हितांसाठी कार्य करणार्या हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना मारण्याच्या धमक्या मिळणे, हे हिंदूंसाठी लज्जास्पद !