मुंबईत येत्या १५ दिवसांत उष्णतेची लाट !
एप्रिलच्या पहिल्या १५ दिवसांमध्येच मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या भागात उष्णतेची लाट येऊ शकते, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
एप्रिलच्या पहिल्या १५ दिवसांमध्येच मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या भागात उष्णतेची लाट येऊ शकते, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
रात्रभर हा हानीकारक वायू श्वासावाटे आत घेतल्याने सर्वांचा मृत्यू झाला, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली पोलिसांनी नाकारली होती अनुमती !
भारतात ‘वंदे भारत’ एक्सप्रेस चालू झाल्यापासून प्रवाशांसाठी प्रवास अतिशय सोपा आणि आरामदायी झाला आहे; पण जसे केंद्र सरकार ‘वंदे भारत’ एक्सप्रेस अधिक मार्गांवर चालू करत आहे, तसे या एक्सप्रेसवर दगडफेकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी देहली पोलिसांनी घेतला निर्णय !
पूर्वी ही प्रक्रिया विनामूल्य होती; मात्र १ जुलै २०२२ पासून १ सहस्र रुपये शुल्क घेण्यात येत आहे.
वाराणसी येथील ज्ञानवापी वादाच्या संदर्भात प्रविष्ट करण्यात आलेल्या सर्व खटल्यांचे एकत्रीकरण करण्याची मागणी करणारी याचिका सूचीबद्ध करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सकारात्मकता दर्शवली आहे. यावर २१ एप्रिल या दिवशी सुनावणी होणार आहे.
आता ‘शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमिटी’च्या प्रमुखांच्या मुसक्याही आवळण्याची आवश्यकता आहे !
वर्ष २०१९ मध्ये जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठासमोर झालेल्या हिंसेच्या प्रकरणी देहली उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय चुकीचा ठरवत ११ पैकी ९ आरोपींवर आरोपनिश्चिती केली आहे.
हिंदुद्वेषी आणि भारतद्वेषी बीबीसीवर आता भारतात कायमस्वरूपी बंदी घालणेच आवश्यक आहे !