
नवी देहली – केंद्रशासनाने पॅनकार्ड आणि आधारकार्ड एकमेकांना जोडण्याची मुदत ३१ मार्च २०२३ वरून ३० जून २०२३ पर्यंत वाढवली आहे. यापूर्वीही ही मुदत अनेक वेळा वाढवण्यात आली आहे. पूर्वी ही प्रक्रिया विनामूल्य होती; मात्र १ जुलै २०२२ पासून १ सहस्र रुपये शुल्क घेण्यात येत आहे.
देश धर्मशाळा नसल्याने घुसखोरांना भारतात राहू देणार नाही ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
आज मुंबईत कै. गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्करगुरुजी यांचा कार्यगौरव होणार !
पुणे येथील ‘विबग्योर स्कूल’मधील ख्रिस्ती कर्मचार्याकडून हिंदु विद्यार्थिनीच्या धर्मांतराचा प्रयत्न !
१ सहस्र ४४५ कोटी रुपयांच्या ‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर विकास आराखड्या’चा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शुभारंभ !
Ganpatipule Tourists Drowned : गणपतीपुळे येथे ८ पर्यटक बुडाले : ३ पर्यटकांना वाचवण्यात यश
E-Cigarette Mumbai Schools : मुंबईतील प्रसिद्ध शाळेतील विद्यार्थी ई-सिगारेट ओढत असल्याचे आढळले : शाळेकडून पालकांना सतर्क रहाण्याची सूचना !