निवडणूक आयोगाने जानेवारी मासापासून देशभरातून जप्त केले १२ सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे
जप्त करण्यात आलेले पैसे इतके असतील, तर जप्त न केलेले पैसे किती असतील ?, याची कल्पनाच करता येत नाही ! यातून भारतातील निवडणूक कशा पद्धतीने लढवली जाते ?, हे स्पष्ट होते !