पथकर नाक्यावरून वाहन नेलेले नसतांनाही ‘फास्टॅग’च्या खात्यामधून रक्कम वजा झाली असल्यास पोलीस ठाण्यात तक्रार करा !
या माध्यमातून गुन्हेगार एखादे गुन्हेगारी कृत्य करून आपण पोलिसांच्या कचाट्यात नाहक गोवले जाऊ शकतो.
या माध्यमातून गुन्हेगार एखादे गुन्हेगारी कृत्य करून आपण पोलिसांच्या कचाट्यात नाहक गोवले जाऊ शकतो.
फसवणुकीचे प्रकार झाल्यावर गुन्हा नोंदवल्यानंतर त्याचे अन्वेषण करूनही काही लाभ होत नाही. दोषी सापडण्याचे अन् त्यांना दंड होण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे. त्यामुळे ‘Prevention is better than Cure’ यानुसार वेळीच सावधानता बाळगून आपली होणारी संभाव्य हानी टाळावी.
भारतात वर्ष २०१७ ते २०२१ या ५ वर्षांत सायबर गुन्ह्यांची १ लाख ९६ सहस्र ७८८ प्रकरणे नोंदवण्यात आली; मात्र केवळ २ सहस्र ६१५ लोकांविरुद्धच कारवाई झाली !
भक्तनिवास नोंदणीच्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आली. मागील एक मासामध्ये अशा अनेक घटना घडल्या असून मुंबई, नवी मुंबई, पुणे येथील भक्तांची फसवणूक झाली आहे.
हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा विरोधाच परिणाम !
तेलुगु यू ट्यूब चॅनलने गाणे हटवले !
वीज खाते संदेश पाठवत नाही, लोकांनी सतर्क रहावे ! – वीज खात्याचे आवाहन
पैशांच्या मागणीला प्रतिसाद न देता सायबर गुन्ह्यांविषयी सतर्कता बाळगा !
‘लोन अॅप’च्या माध्यमातून नागरिकांना धमकावून खंडणी उकळणार्या सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या देशभर धुमाकूळ घालत आहेत. पुणे पोलिसांनी बेंगळुरू येथील ‘लोन ॲप’च्या ‘कॉल सेंटर’वर धाड टाकून ११ जणांना कह्यात घेतले.
महिलेला ‘लोन ॲप’ डाऊनलोड करायला सांगून मागणी केली नसतांनाही कर्ज संमत करून त्याचे पैसे व्याजासहित परत करण्यासाठी धमकावून १ लाख ११ सहस्र रुपयांची खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी बेंगळुरू येथून ९ जणांना कह्यात घेतले आहे.
‘Prevention is better than Cure’ यानुसार सावधानता बाळगून आपली होणारी संभाव्य हानी टाळावी. स्वत: सतर्क राहून कुटुंबीय, मित्र परिवारांना सावध करावे !