केरळच्या बिशपकडून सत्ताधारी माकपकडे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत एका ख्रिस्ती उद्योगपतीला तिकीट देण्याची शिफारस !
अशी शिफारस हिंदूंच्या एखाद्या संतांनी केली असती, तर तथाकथित निधर्मीवादी, साम्यवादी आणि पुरो(अधो)गाम्यांनी एकच हल-कल्लोळ केला असता !
अशी शिफारस हिंदूंच्या एखाद्या संतांनी केली असती, तर तथाकथित निधर्मीवादी, साम्यवादी आणि पुरो(अधो)गाम्यांनी एकच हल-कल्लोळ केला असता !
हिंदूंच्या संतांच्या आश्रमांवर, त्यांच्या कार्यावर टीका करतांना पैशांचा हिशोब मागणारे कधी ‘चर्च, मशिदी, मदरसे यांना पैसा कुठून मिळतो ?’, याची माहिती मागत नाहीत, हे लक्षात घ्या !
तमिळनाडू राज्यातील ख्रिस्ती धर्मप्रचारक पॉल दिनाकरन् यांचे निवासस्थान आणि कार्यालय मिळून २८ ठिकाणांवर आयकर विभागाने घातलेल्या धाडीतून १२० कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
तमिळनाडूत अण्णाद्रमुकच्या जयललिता मुख्यमंत्री असतांना खोट्या आरोपांखाली शंकराचार्य यांना अटक करून त्यांना कारागृहात डांबण्यात आले. आज त्याच पक्षाचे सरकार सत्तेत असतांना तेथे हिंदुविरोधी कारवायांमध्ये वाढ झाल्यास आश्चर्य ते काय ?
तिरुपत्तूर (तमिळनाडू) येथील एलापल्ली गावामध्ये हिंदूंच्या २५० वर्षे प्राचीन असणार्या अम्मान मंदिराच्या सर्व भिंतींवर आणि फरशांवर ख्रिस्त्यांचा क्रॉस रेखाटण्यात आला असून त्याला चर्चचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.
रशियामध्ये पुरो(अधो)गामी, तसेच अंनिससारखी संघटना आणि स्वतःला अधिक बुद्धीप्रामाण्यवादी समजणारे नाहीत, हे पुतिन यांचे भाग्यच म्हणावे लागेल ! अन्यथा त्यांना या स्नानावरून ‘सनातनी’ ठरवण्यात आले असते !
हिंदूंच्या विरोधाचा परिणाम ! प्रत्येक न्यायहक्कांसाठी हिंदूंनी आवाज उठवल्यावर प्रशासन आणि राज्य सरकारे यांना जाग येते, असाच आतापर्यंतचा अनुभव आहे. हे थांबण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींना लाथ मारणार्या प्रवीण चक्रवर्ती या पाद्य्राला आंध्रप्रदेश पोलिसांनी अटक केली. या पाद्य्राने राज्यात ६९९ ‘ख्रिस्त व्हिलेज’ नावाची गावेही बनवली आहेत. या पाद्य्राचे नाव ‘प्रवीण चक्रवर्ती’ आहे. याचा अर्थ कधी तरी प्रवीण चक्रवर्ती किंवा त्याचे पूर्वज यांनी धर्मांतर केले असावे.
सेंट जोसेफ वाझ यांना मानणार्यांना पाठिंबा देणे सरकारमधील घटक या नात्याने माझे कर्तव्य होते. ख्रिस्ती धर्मात आर्चबिशप यांना सर्वांत मोठे स्थान आहे. या प्रकरणी आर्चबिशप यांच्या आज्ञेने प्रारंभीची २ वर्षे फेस्ताचे निर्विघ्नपणे आयोजन झाले, अशी माहिती आमदार विजय सरदेसाई यांनी दिली.
‘ख्रिस्ती धर्म गोमंतकीय हिंदूंवर लादण्याच्या पोर्तुगिजांच्या प्रयत्नांना सासष्टीत कडाडून विरोध केला, तो कुंकळ्ळी आणि असोळणे या गावांतील गावकर्यांनी. या गावात देवळे होती. येथील लोक जागरूक आणि लढवय्ये असल्यामुळे मिशनरी तेथे स्थिर झाले नव्हते.