कोणता भात खावा ?
भात करतांना किमान एक वर्ष जुन्या तांदुळाला धुवून आणि शिजवून, पाणी काढून केलेला भात अपेक्षित आहे की, जो गुणांनी हलका होतो. पाणी काढून टाकल्याने त्यातील पिष्टमय भाग न्यून होतो आणि तो पचायला हलका होतो.
भात करतांना किमान एक वर्ष जुन्या तांदुळाला धुवून आणि शिजवून, पाणी काढून केलेला भात अपेक्षित आहे की, जो गुणांनी हलका होतो. पाणी काढून टाकल्याने त्यातील पिष्टमय भाग न्यून होतो आणि तो पचायला हलका होतो.
लहान मुलांमध्ये मेंदूची वाढ अल्प झालेले, मणक्यांचे सर्व प्रकारचे आजार, कोणत्याही प्रकारच्या वेदना, तसेच कोणतेही कठीण वाटणारे आजार आयुर्वेदाच्या उपचारांनी बरे करू शकतो.
हिंदुस्थानात आयुर्वेदाचे जन्मस्थान पुरातन देवकाळापासून आजपर्यंत टिकून आहे. आयुर्वेद हे शास्त्र माणसाचा कोणताही रोग मुळासकट नष्ट करू शकते, असे रामबाण आहे. ऋषिमुनींनी निरनिराळ्या वनस्पतींचा अभ्यास आणि स्वउपचार करून आयुर्वेद निर्माण झाले आहे.
एकूणच ‘करिअर, नोकरी, पैसा या सर्वांमुळेच आनंद मिळणार’, हे समीकरण झाल्यामुळे ते साध्य करतांना स्वतःच्या शरिराची हानी किती होते, याकडे दुर्लक्ष होत आहे. सारासार विचार करून स्वतःची दिनचर्या ठरवणे आवश्यक आहे.
एखाद्या आजारात, विशेषतः पोटाची तक्रार असतांना त्या विशिष्ट गोष्टींना चिघळवू नये किंवा त्रास होऊ नये, असे पथ्य हे कुठल्याही औषध पद्धतीत औषधांसह पाळायला लागतेच. एखाद्या ठिकाणी जखम झाली असेल, तर तिला आपण मुद्दाम हात लावून चिघळवत नाही.
मेंदू, किडनी आणि हृदय यांचा एकमेकांशी जवळचा संबंध असतो. एकात बिघाड झाला की, पुढे जाऊन उरलेल्या दोन्हींत बिघाड होण्याची शक्यता बळावते.
आयटी इंडस्ट्री’ (माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र) जशी वाढत जाईल तसे आरोग्याविषयी आयुर्वेद आणि अध्यात्म यांचा पाया दृढ होत जाणार आहे. रुग्णांमधील प्रतिदिनच्या अनुभवांवरून लक्षात येते की…
७ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण थायरॉईड ग्रंथी (एक अंतःस्रावी ग्रंथी) अकार्यक्षम होणे आणि तिचे अतीकार्य होणे यांविषयी माहिती बघितली. आजच्या लेखात आपण दोन्ही प्रकारात जीवनशैली कशी असावी ?
आयोडीन जेव्हा आहारातून मिळत नाही, तेव्हा ‘थायरॉईड’ ग्रंथीचे कार्य न्यून होते. समुद्रसपाटीपासून उंच आणि थंड हवेच्या प्रदेशांमध्ये आयोडीनची कमतरता असते.
डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले आणि डॉ. कमलेश वसंत आठवले लिखित सनातनचे आयुर्वेदीय मालिकेतील ग्रंथ !