हिंदुस्थानात आयुर्वेदाचे जन्मस्थान पुरातन देवकाळापासून आजपर्यंत टिकून आहे. आयुर्वेद हे शास्त्र माणसाचा कोणताही रोग मुळासकट नष्ट करू शकते, असे रामबाण आहे. ऋषिमुनींनी निरनिराळ्या वनस्पतींचा अभ्यास आणि स्वउपचार करून आयुर्वेद निर्माण झाले आहे. इतिहासकालीन राजे राजवाड्यात किंवा स्वतःच्या दरबारात आयुर्वेदाचार्यांची नेमणूक करत, असे आपल्याला आढळून येईल. हृदयविकार निर्माण होण्याची कारणे कोणती ? हेसुद्धा आयुर्वेदात दिलेले आहे. मुख्य म्हणजे आयुर्वेदामुळे हृदयविकारही बरा होतो.
– श्री. प्रकाश शिंपी, सोलापूर