कर्करोगाच्‍या रुग्‍णांना आयुर्वेदाचे उपचार दिल्‍याचा लाभ होतो !

७ नोव्‍हेंबर या दिवशी ‘राष्‍ट्रीय कर्करोग जागृतीदिन’ झाला. त्‍या निमित्ताने…

तापामध्‍ये औषधी पाणी

‘१ लिटर पाण्‍यात अर्धा चमचा सनातन मुस्‍ता (नागरमोथा) चूर्ण घालून उकळावे. हे उकळलेले पाणी गाळून थर्मासमध्‍ये भरून ठेवावे.

ताप आलेला असतांना काय खावे ?

पेज प्‍यायल्‍याने लगेच तरतरी येते. १ – २ वेळा पेज प्‍यायल्‍याने थकवा निघून जातो आणि ताप लवकर बरा होण्‍यास साहाय्‍य होते.

ताप आलेला असतांना पचायला जड असे पदार्थ खाणे टाळावे

‘सध्‍या अनेक ठिकाणी तापाची साथ चालू आहे. तापामध्‍ये शरिराची पचनशक्‍ती क्षीण झालेली असते. गव्‍हाची पोळी, मैद्याचा पाव किंवा बिस्‍कीट, दूध आणि दुधाचे पदार्थ, उडदाच्‍या डाळीचे पदार्थ, कंदमुळे, मांस हे पदार्थ पचायला जड असतात. त्‍यामुळे ताप आलेला असतांना हे पदार्थ खाऊ नयेत.’

अगरु (उदाचे वृक्ष) आणि त्याचा औषधी उपयोग

अगरबत्ती किंवा उदबत्ती यातील ‘अगर’ किंवा ‘उद’ हे शब्द या झाडाच्या नावावरूनच रूढ झाले आहेत. ‘अगरु’ ही चंदनाहून अधिक उत्पन्न देणारी औषधी वनस्पती आहे.’ अगरूचे वृक्ष १२ ते १५ वर्षांचे झाल्यावर त्यापासून सुगंधी तेल किंवा तेल अर्क काढता येतो आणि उदबत्त्या बनवता येतात.

मला औषधे कधी थांबवता येतील ?

आजाराचे बीज समूळ नष्ट करणे आणि त्या आजाराने शरिराची केलेली हानी भरून काढणे, याचे महत्त्व आपल्या लक्षात आले असेल, तर आयुर्वेदोक्त ‘अपुनर्भव’ आणि ‘रसायन’ चिकित्सेला पर्याय नाही. ‘औषधे कधी थांबवता येतील ?’, या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल, अशी अपेक्षा !’

आहार संतुलित असेल, तर औषधांची आवश्यकता नाही ! – वैद्य सुविनय दामले 

आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. आयुर्वेदाचे नियम जर आपण नियमित पाळले, तर आपण रोगांपासून लांब राहू शकू. आयुर्वेदात ‘व्हिटॅमिन’ ही संकल्पना नसून ‘रसायन’ ही संकल्पना आहे.

‘आयुर्वेद महोत्सवा’त दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीचा सत्कार ! 

कमला महाविद्यालयाजवळील ‘व्ही.टी. पाटील हॉल’ येथे ‘आयुर्वेदिक रिसेलर्स असोसिएशन’च्या वतीने २७ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत ‘आयुर्वेद महोत्सव’ पार पडला.

आयुर्वेदाच्या वनस्पतींच्या व्यापाराची संधी शेतकर्‍यांना जागतिक स्तरावर उपलब्ध ! – प्रा. (डॉ.) दिगंबर मोकाट 

भारत हा कृषीप्रधान देश आहे. आयुर्वेद हा भारताचा मोठा ठेवा असून प्रत्येक रोगाला बरे करण्याचे सामर्थ्य आयुर्वेदाकडे आहे. आयुर्वेदाच्या औषधांची व्यापारी तत्त्वाची बाजारपेठ शेतकर्‍यांना जागतिक स्तरावही उपलब्ध आहे

कोरोना महामारीच्‍या काळात औषधी वनस्‍पतींचे महत्त्व जागतिक स्‍तरावर समजले ! – शेखर खोले, अध्‍यक्ष, आयुर्वेदिक रिसेलर्स असोसिएशन

आयुर्वेद ही आपली प्राचीन परंपरा असून कोरोना महामारीच्‍या काळात अश्‍वगंधा आणि गुळवेल या भारतीय औषधी वनस्‍पतींचे महत्त्व जागतिक स्‍तरावर लक्षात आले. भारतीय संस्‍कृती, अध्‍यात्‍म, आयुर्वेद हेच प्रत्‍येक समस्‍येवर शाश्‍वत उत्तर आहे.