उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्याच्या प्रारूपासाठी समितीची स्थापना

सामान नागरी कायद्याचे प्रारूप बनवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना !

जिहादी संघटनांच्या मोर्च्याला सहकार्य न केल्यास हिंदु व्यापाऱ्यांना लक्ष्य करणार !

केरळमध्ये हिंदुद्वेषी माकपचे सरकार सत्तेत असल्यामुळे ते हिंदूंच्या रक्षणासाठी काही करील, अशी अपेक्षाच नाही. आता केंद्र सरकारनेच केरळमधील हिंदूंच्या रक्षणासाठी पुढे येणे आवश्यक !

(म्हणे) ‘भारतातील मुसलमानांचा मोगलांशी संबंध नाही; मात्र मोगल बादशाहांच्या पत्नी कोण होत्या ?’ – असदुद्दीन ओवैसी यांचा प्रश्‍न  

बहुतांश हिंदु स्त्रियांचे अपहरण करून त्यांचा इस्लामी आक्रमकांशी विवाह लावून देण्यात आला अथवा त्यांना जनानखान्यात डांबण्यात आले, हा इतिहास आहे.

पुन्हा एकदा ‘१९८९’ !

मूठभर जिहादी आतंकवादी गेल्या ३ दशकांहून अधिक काळ भारतातील सर्वपक्षीय सरकारांना आव्हान देतात आणि कुठलेही सरकार त्यांचा मुळासह निःपात करून हिंदूंचे रक्षण करू शकत नाही, हे अत्यंत लाजिरवाणे आहे !

नरसंहार कुणाचा ? फक्त काश्मिरी पंडितांचा कि समस्त हिंदूंचा ?

आतंकवाद्यांनी सरसकट सर्वच हिंदूंच्या हत्या केल्या आहेत आणि  आजही ते करत आहेत; कारण त्यांच्यासाठी सर्वच हिंदू ‘काफिर’ होते आणि काफिरांविरुद्धच त्यांचा जिहाद चालू आहे…

पोर्तुगीज भाषा न येणाऱ्यांशी कठोरतेने वागणे

सक्तीच्या पोर्तुगीज भाषेमुळे निरक्षरतेचे प्रमाण ८३ टवके

इन्क्विझिशनमुळे गोव्याच्या संस्कृतीचा झालेला नाश

गोव्याचा विचार करतांना, तो केवळ संस्कृतीचा ऱ्हास नव्हता, तर ती पूर्णतः सांस्कृतिक दिवाळखोरी होती, असेच म्हणावे लागेल. पोर्तुगिजांनी आमच्या राष्ट्रीय संस्कृतीच्या प्रगतीत बाधा तर आणलीच; पण तिच्या जागी उल्लेखनीय अशी नवी संस्कृती आणण्यासही ते लायक नव्हते, हेच सिद्ध केले.

पाकमध्ये हिंदूंच्या मंदिराची तोडफोड करणाऱ्या २२ जणांना प्रत्येकी ५ वर्षांचा कारावास

पाकचे सरन्यायाधीश गुलजार अहमद यांनी म्हटले होते, ‘कल्पना करा की, अपवित्र करणाऱ्या अशा घटनेमुळे हिंदूंना किती मानसिक त्रास झाला असेल ?’ या तोडफोडीचा पाकच्या संसदेतही निषेध करण्यात आला होता. 

गोव्यातील कुप्रसिद्ध इन्क्विझिशन (धर्मसमीक्षण सभा) आणि कॅथॉलिकांमधील जातीभेद

१३ मे या दिवशी आपण ‘गोव्यातील कुप्रसिद्ध इन्क्विझिशन (धर्मसमीक्षण सभा)’, यांविषयी वाचले. आज त्यापुढील भाग येथे देत आहोत.

गोव्यातील कुप्रसिद्ध इन्क्विझिशन (धर्मसमीक्षण सभा)

१२ मे या दिवशी आपण ‘सक्तीने धर्मांतर करण्यासाठी ख्रिस्त्यांनी योजलेले उपाय आणि पाद्र्यांची लोभी वृत्ती !’, यांविषयी वाचले. आज त्यापुढील भाग येथे देत आहोत.