संगणकीय प्रणालीद्वारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्सव’ पहातांना पटना (बिहार) येथील सौ. महिमा दराद यांना आलेल्या अनुभूती

गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवात प्रत्येक क्षणी मी डोळे बंद करूनही केवळ अलौकिक आनंदच अनुभवत होते. त्यामुळे मला वारंवार भावाश्रू येत होते.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिराच्या वेळी साधकाला आलेल्या अनुभूती

२७ ते २९.१०.२०२३ या कालावधीत सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या एका शिबिराच्या वेळी मला पुढील अनुभूती आल्या.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘युवा साधना शिबिरात’ सहभागी झाल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती

१७ ते २१.११.२०२३ या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘युवा साधना शिबिर’ आयोजित केले होते. या शिबिरात सहभागी झाल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

प्रेमळ आणि संत अन् साधक यांच्याप्रती भाव असलेले क्षेत्रमाहुली, सातारा येथील श्री. सुनील नामदेव लोंढे आणि सौ. सुलभा सुनील लोंढे !

श्री गुरूंनी मला साधक आई-बाबांच्या पोटी जन्माला घालून साधनेचा मार्ग दाखवला’, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे नामजप केल्याने साधकाच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण सर्वसाधारण होण्यासह रक्तदाबाचा त्रास न्यून होणे

कोणतेही औषध न घेताही माझा रक्तदाब १३० / ८५ mmHg इतका झाला, त्याबद्दल मी सद्गुरु डॉ. गाडगीळकाका यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.

प्रसारसेवा करतांना सोलापूर येथील कु. वर्षा जेवळे यांना आलेल्या अनुभूती !

लोकप्रतिनिधींना भेटण्यासाठी आम्ही रांगेत उभे राहिलो. तिथे पुष्कळ गर्दी होती. त्या गर्दीमध्येही लोकप्रतिनिधींनी आम्हाला पाहिले आणि थोडा वेळ थांबण्यास सांगितले. त्यानंतर त्या लोकप्रतिनिधींनी विविध गोष्टींसाठी आम्हाला साहाय्य केले.

नेरळ (कर्जत, जिल्हा रायगड) येथील शास्त्रीय गायक श्री. धनंजय जोशी यांच्याविषयी ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निषाद देशमुख यांना जाणवलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

ते गायनालाच देव मानतात. गायनाच्या माध्यमातून त्यांची साधना होत असल्याने त्यांच्याभोवती सूक्ष्मातून पिवळ्या रंगाची प्रभावळ कार्यरत झालेली दिसते.

नागेशी (फोंडा, गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. राघवेंद्र माणगावकर (वय ६७ वर्षे) यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर त्यांच्या मुलाला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती !

आज १४.३.२०२४ या दिवशी श्री. राघवेंद्र माणगावकर यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्या निमित्ताने…

सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे आयोजित शिबिराच्या वेळी आलेल्या अनुभूती

‘ १७ ते २१.११.२०२३ या कालावधीत सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे युवा साधना शिबिरामध्ये मला उपस्थित रहाण्याची सुवर्णसंधी मिळाली. त्या वेळी मला पुढील अनुभूती आल्या.