नांदेड येथील श्री. विनोद कोंडावार यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेमुळे आलेल्या अनुभूती
सनातन संस्थेच्या कार्यात सहभागी होण्यास विरोध करणारे कुटुंबीय गुरुकृपेने सकारात्मक होऊन व्यष्टी आणि समष्टी साधनेत सहभागी होऊ लागणे
सनातन संस्थेच्या कार्यात सहभागी होण्यास विरोध करणारे कुटुंबीय गुरुकृपेने सकारात्मक होऊन व्यष्टी आणि समष्टी साधनेत सहभागी होऊ लागणे
आमच्या घराच्या आतील रंगकाम चांगले नव्हते, तरीही केवळ सद्गुरुंच्या कृपेने एवढ्या अल्प कालावधीत आमच्या घराची विक्री होऊ शकली आणि घराला योग्य मूल्य आले.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई नमस्काराची मुद्रा करतात. ते दृश्य मला दिसते आणि ‘त्यांच्या चेहर्यावर जसा भाव आणि स्मितहास्य असते, तसाच भाव माझ्या चेहर्यावर आहे’, असे मला जाणवते. यामुळे ‘नमस्कार करतांना मला चैतन्य मिळत आहे’, असे नेहमी वाटते.
श्री. संतोष शेट्टी यांना परात्पर गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या बद्दल आलेल्या अनुभूती येथे दिलेल्या आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले त्रिकालदर्शी असल्यामुळे ‘आपत्काळातील विनाश पाहून साधकांना त्रास होऊ नये’, यांसाठी त्यांनी साधकांना ‘निर्विचार’ नामजप करायला सांगितला आहे’,याची मला जाणीव झाली.
आतापर्यंत मला ‘मोक्ष’ या संकल्पनेची भीती वाटत होती. ‘मृत्यूनंतर दुसरा जन्म मिळणार नाही’, हे स्वीकारणे मला कठीण जात होते; परंतु ११.५.२०२३ या दिवसानंतर म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानंतर माझी ही भीती अल्प झाली.
आश्रमात प्रत्येक जण स्थुलातून, तसेच सूक्ष्मातून साधना करत असतो’, हे मला शिकायला मिळाले.
वर्ष २००० पासून मी पूर्णवेळ साधना करू लागलो. या कालावधीत मला कसलाही त्रास झाला नाही. त्यामुळे मी या आजाराकडे लक्ष दिले नाही.
श्री दुर्गादेवीच्या चित्रातील तिच्या साडीचा रंग प्रथम गडद लाल होता. तोही आता फिकट झाला आहे. ‘तिच्या मुखाच्या सभोवती असणारी पांढर्या रंगाची प्रभावळ वाढत आहे’, असे जाणवते.
‘गुरुदेव, सर्व साधक माझा परिवार असून गुरुदेव माझा भगवंत आहे’, असाच भाव माझ्या अंतरात सदैव राहू दे.आम्हा तिघांनाही तुमच्या चरणांजवळ ठेवा’, अशी मी तुमच्या चरणी कळकळीने प्रार्थना करते.’