एका शिबिराच्या वेळी भावजागृतीचा प्रयोग करतांना साधिकेला आलेली अनुभूती !
‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ व्यासपिठावर बसल्या आहेत आणि संपूर्ण सभागृहात पिवळ्या रंगाचे चैतन्य पसरले आहे.’
‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ व्यासपिठावर बसल्या आहेत आणि संपूर्ण सभागृहात पिवळ्या रंगाचे चैतन्य पसरले आहे.’
आरतीला आलेल्या सर्वांना विचारले, ‘‘ही माळ कुणाची आहे ?’’ तिथे आलेल्यांपैकी कुणाचीही ती माळ नव्हती. संतांनी ती माळ पाहून सांगितले, ‘‘साक्षात् श्रीरामाने तुम्हाला ही माळ भेट दिली आहे.’’
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेला ‘निर्विचार’ नामजप करणे, म्हणजे त्यांच्या निर्गुण रूपाशी अनुसंधान साधून निर्गुण स्थितीला जाणे – (पू.) श्री. शिवाजी वटकर
श्रीमती अंजली अनंत कुलकर्णी यांच्यामध्ये निर्माण झालेली ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवण्याची तळमळ आणि त्यातून त्यांना मिळत असलेला आनंद’ यांविषयी त्यांच्या मुलीला जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
मला वाटले, ‘गंगेचा झरा माझ्या डोक्यावर पडून माझे मन निर्मळ होत आहे.’ माझी प्रक्रियेच्या आढाव्याच्या वेळी पुष्कळ भावजागृती झाली.
उद्या चैत्र कृष्ण चतुर्थी (२८.४.२०२४) या दिवशी अत्रिऋषिपत्नी अनसूया यांची जयंती आहे. त्या निमित्ताने…
सकाळी ५ वाजता पत्नीने उठवल्यावर घरात चोरी झाल्याचे समजणे आणि तेव्हा कोणतीही प्रतिक्रिया न येता स्थिर रहाता येणे
मी भवानीमातेचे दर्शन घेतल्याचा दुसर्या दिवशी सायंकाळी आश्रमात बासरी वाजवत असतांना माझ्या बोटाला कुणाचा तरी स्पर्श जाणवला आणि ‘तिच शक्ती माझ्याकडून बासरी वाजवून घेत आहेत’, असे मला वाटले. बासरी वाजवून झाल्यावर मला समजले की, ‘माझ्याकडून एक नवी धून त्या शक्तीने सिद्ध करून घेतली आहे.’
हिंदु राष्ट्र-जागृती सभांमधील सद्गुरु स्वातीताईंच्या छायाचित्रांतून क्षात्रतेज प्रक्षेपित होऊन अंगावर रोमांच येतात आणि भाव जागृत होतो.
‘आजारपणात रुग्णाने आणि त्याच्या नातेवाइकांनी नामजपादी उपाय केल्यास त्यांना कसा लाभ होतो ?’, याविषयीच्या अनुभूतींचा काही भाग २४.४.२०२४ या दिवशी पाहिला. आज पुढील भाग पाहू.