‘एका शिबिराच्या वेळी प्रा. महावीर श्रीश्रीमाळ आमच्याकडून भावजागृतीचा प्रयोग करून घेत होते. तेव्हा मला जाणवले, ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ व्यासपिठावर बसल्या आहेत आणि संपूर्ण सभागृहात पिवळ्या रंगाचे चैतन्य पसरले आहे.’
– सौ. ऋषिका ठाकूर, उरण, जिल्हा रायगड. (१५.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |