श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या ‘सुप्रभात’ या संदेशातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अपार कृपेची साधकाला झालेली जाणीव !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा हा संदेश पाहून आणि मला तो आध्यात्मिक स्तरावर अनुभवता आला, यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.

महर्षींच्या कृपेने झालेले तमिळनाडूतील देवळांमधील अलौकिक देवदर्शन

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली या दैवी आणि साक्षात् महालक्ष्मीचा अंश असल्याने, तसेच त्यांच्या आध्यात्मिक अधिकारामुळे त्यांना केवळ पाहूनच लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि त्यांना आदरणीय मानतात, असा अनुभव आम्ही घेतला.

देहाला वेदना होत असतानांही शेवटच्या क्षणापर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात असणारे कै. (श्री.) श्रीकांत भट !

श्री. श्रीकांत भट यांच्या आजारपणात त्यांच्या पत्नीनी अनुभवलेली गुरुकृपा, आणि कै. भट यांच्याविषयी पत्नी आणि त्यांची भावजय यांना जाणवलेली सूत्रे इथे देत आहोत.

महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या भरतनाट्यम् विशारद कु. म्रिणालिनी देवघरे यांना भरतनाट्यम् या शास्त्रीय नृत्याचा सराव करतांना आलेल्या अनुभती

साधिकेने भरतनाट्यम् नृत्यातील ‘अडवू’ आणि ‘कौतुकम्’ हे नृत्य प्रकार करत असतांना तिला आलेल्या अनुभूती देत आहोत.

अचूक निदान करून शारीरिक त्रासांवर नामजपादी उपाय सुचवण्याची अद्भुत क्षमता असलेले सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !

‘नामजपादी उपाय केल्याने आध्यात्मिक त्रास कसे दूर होतात ?’, याविषयीची लेखमाला !

निरागसता, प्रीती आणि उत्कट राष्ट्र अन् धर्म प्रेम असणारे फोंडा, गोवा येथील सनातनचे संत पू. लक्ष्मण गोरे यांच्या सन्मानसोहळ्यातील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

पू. लक्ष्मण गोरे यांची गुणवैशिष्ट्ये आदी सूत्रे १४ डिसेंबर २०२१ या दिवशी पाहिली. आज सद्गुरु, संत आणि साधक यांनी त्यांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये प्रसिद्ध करत आहोत.

सहजभावात असलेले, इतरांना साहाय्य करणारे आणि संत अन् गुरु यांच्याप्रती भाव असणारे सनातनचे पहिले बालसंत मंगळुरू येथील पू. भार्गवराम प्रभु (वय ४ वर्षे) !

जेव्हा पू. भार्गवराम यांना नामजपादी उपायांची आवश्यकता असेल, तेव्हा ते पू. आजींच्या समवेत रहातात. त्यांच्या सहवासात चैतन्य मिळत असल्याची जाणीव त्यांना होत असते.’

स्वतःचे वेगळेपण न जपता सर्वांवर प्रीतीचा वर्षाव करणार्‍या आणि स्वतःच्या आचरणातून साधकांना घडवणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

‘‘आपल्याला आश्रम आणि विश्रामालय (हॉटेल) एकसमान वाटायला हवेत. जेव्हा असे वाटते आणि तशी कृती होते, तेंव्हा आपली आपोआप आध्यात्मिक प्रगती होते.’’

साधिकेवर प्रेमाचा वर्षाव करणारे सनातनचे पहिले बालक संत पू. भार्गवराम प्रभु (वय ४ वर्षे) !

मला त्यांच्यातील ‘प्रेमभाव, निरीक्षण, इतरांचा विचार, मोठ्यांचा आदर करणे आणि इतरांना आधार देणे’, हे गुण लक्षात आले. ‘बालक संतही निर्व्याज प्रेम करणारे आहेत’, हे माझ्या लक्षात आले.

बेळगाव येथील पुष्पांजली पाटणकर यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित होण्यापूर्वी त्यांना आलेल्या सुंदर अनुभूती !

‘देवा, ६० टक्के पातळीला इतक्या अनुभूती, मग ७० टक्के आणि ८० टक्के पातळीला किती सुंदर अनुभूती असतील ? वास्तविक आपले सतत देवाकडे ‘लक्ष’ हवे; पण ‘देवाचे आपल्यावर किती लक्ष आहे ?’, हे पाहून आनंदाने ऊर भरून आला.