५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला राजगुरुनगर, पुणे येथील कु. अथर्व संतोष औटी (वय १३ वर्षे) !

राजगुरुनगर, पुणे येथील कु. अथर्व संतोष औटी याचा कार्तिक कृष्ण पक्ष प्रतिपदा (२०.११.२०२१) या दिवशी १३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

५४ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली मुंबई येथील चि. ऋत्वी विकास सणस (वय २ वर्षे) !

कार्तिक कृष्ण पक्ष द्वितीया (२१.११.२०२१) या दिवशी वडाळा (मुंबई) येथील चि. ऋत्वी विकास सणस हिचा तिथीनुसार २ रा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची तिच्या आईला आणि नातेवाइकांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.

रामनाथीच्या गुरुदेवा, शरण मी आले तुला ।

‘२०.८.२०२० या दिवशी मी नामजप करतांना माझे मन पुष्कळ अस्वस्थ होते. मला काहीच सुचत नव्हते. ‘गुरुदेवा, कशी शरण येऊ तुजला’, अशा विचाराने मला पुढील ओळी सुचल्या.

‘स्वप्नातही श्री गुरूंचे लक्ष आपल्याकडे आहे’, याविषयी साधिकेला आलेली अनुभूती आणि श्री गुरूंनी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या माध्यमातून दिलेली शिकवण !

‘‘सद्गुरु काका तुझ्या स्वप्नात आले आणि सर्वकाही ठीक झाले. याचा अर्थ प.पू. गुरुदेवच आले, म्हणजेच ते सदैव तुझ्या समवेत असतात आणि ते प्रत्येक अडचणीतून तुला मुक्त करतील.’’

नामजपाच्या वेळी मानसपूजा करतांना भगवंताच्या द्विभुजधारी तेजस्वी रूपाचे दर्शन होणे

४.८.२०२० या दिवशी संध्याकाळी मी भगवान श्रीकृष्णाचा नामजप करतांना मानसपूजा करत होते. मानसपूजा संपल्यानंतर मी सूक्ष्मातून देवाच्या चरणांजवळ बसले. तेव्हा मला भगवंताचे द्विभुजधारी रूप दिसले. त्या तेजाला मी डोळ्यांनी पाहू शकत नव्हते, इतके ते तेजस्वी रूप होते.

प्रसिद्धीपराङ्मुख, गुरूंविषयी अपार भाव असलेले आणि संगीत साधना म्हणून जगणारे नाशिक येथील संवादिनीवादक (कै.) पं. प्रभाकर दसककर (वय ९४ वर्षे) !

पं. प्रभाकर दसककर हे उत्तम संवादिनीवादक आणि गायक होते. त्यांच्या संगीत-साधनेचा प्रवास, आलेल्या अनुभूती आणि अमूल्य मार्गदर्शन देत आहोत.

देवद आश्रमातील साधक श्री. कृष्णकुमार जामदार यांच्या जवळील परात्पर गुरु डॉ. आठवले यांची छायाचित्रे फिकट गुलाबी रंगाची होणे आणि त्यांत निर्गुण तत्त्व येणे

छायाचित्रातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा पांढरा सदरा फिकट गुलाबी होणे आणि त्यांच्या भोवतीच्या प्रभावळीत वाढ होत असल्याचे जाणवले

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. देवदत्त गोपाळ कुलकर्णी आणि त्यांची मुलगी कु. तृप्ती कुलकर्णी यांना लाभलेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा चैतन्यदायी सत्संग !

श्री. कुलकर्णी आणि त्यांची मुलगी कु. तृप्ती कुलकर्णी यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या लाभलेल्या सत्संगातील संभाषण येथे दिले आहे.

यजमानांच्या गंभीर आजारपणाच्या कठीण प्रसंगांना गुरुकृपेच्या बळावर शांत आणि स्थिर राहून सामोर्‍या जाणार्‍या देवद (पनवेल) येथील सौ. समिधा संजय पालशेतकर !

सौ. पालशेतकर यांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि अनुभूती या संदर्भातील काही सुत्रे १७.११.२०२१ या दिवशीच्या लेखात पाहिली उर्वरित सूत्रे येथे दिली आहेत.

व्यष्टी साधनेचे प्रयत्न करणारी आणि मित्र-मैत्रिणींना नामजप करण्यास उद्युक्त करणारी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सातारा येथील कु. आराध्या चव्हाण !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. आराध्या चव्हाण ही या पिढीतील एक आहे !