शिवभक्त महानंदा शिवासाठी नृत्य करत असतांना तिला स्फुरलेली कविता !
तुझेच कीर्तन आणि तुझेच अर्चन ।
तुझेच पूजन नि तुझ्यासाठीच नर्तन ।
तुझेच कीर्तन आणि तुझेच अर्चन ।
तुझेच पूजन नि तुझ्यासाठीच नर्तन ।
भक्तीसत्संग संपल्यावर ‘आश्रम म्हणजे कैलास असून, परात्पर गुरु डॉ. आठवले कैलासावर बसून सर्व साधकांचे रक्षण करतात’, असे वाटणे
सर्व ठिकाणी मला तुमचे अस्तित्व अनुभवता येऊ लागले.‘तुम्ही माझ्या समवेत सतत आहात, माझी काळजी घेत आहात, माझी साधना आणि सेवापण तुम्हीच करून घेत आहात’,
‘पू. ताईंनी ‘साधकांचे कौतुक करणे, साधकांच्या गुणांविषयी बोलणे, साधक परिस्थितीवर मात करून सेवा चांगली कशी करतात ?’, याविषयी सांगणे’, यांमुळे सर्वांच्या मनात प्रेम निर्माण होते.
मला सेवा करायची असतांना मी त्याला म्हणत असे, ‘‘बाळा, तू आता झोप. मला सेवा करायची आहे.’’ तेव्हा तो माझी सेवा पूर्ण होईपर्यंत झोपत असे.’
‘२४.२.२०२२ या दिवशी महाशिवरात्री निमित्त विशेष भक्तीसत्संग ऐकतांना मला पुष्कळ वर्षांपूर्वीची अनुभूती आठवली. ती पुढे दिली आहे.
‘माघ कृष्ण पक्ष चतुर्दशी, म्हणजे महाशिवरात्रीच्या (१.३.२०२२) या दिवशी सकाळी ७ ते ११.३० या कालावधीत रामनाथी आश्रमात महाशिवरात्रीची पूजा झाली. त्या वेळी गुरुकृपेने मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
पूर्वी रामनाथलाही मांसाहार करायला पुष्कळ आवडत असे. मी त्याला मांसाहार न करण्याविषयी सांगितल्यापासून त्याने मांसाहार घेणे बंद केले.
पू. मनीषाताईंनी त्यांच्या जीवनाचे अध्यात्मीकरण केले आहे. त्यांची प्रत्येक कृती गुरुदेवांना अपेक्षित अशी आणि साधनेला धरूनच असते.
सत्संगात परम पूज्य डॉक्टर प्रत्येक साधकाचे बोलणे लक्षपूर्वक, प्रेमाने आणि मनापासून ऐकतात तसेच ते स्वतः परात्पर गुरु असूनही अखंड शिकण्याच्या स्थितीत रहातात आणि प्रत्येकाला सद्य:स्थितीतून पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करतात, म्हणजे अखंड इतरांचा विचार करतात.