रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती संध्या बधाले यांना महाशिवरात्रीच्या दिवशी आलेल्या अनुभूती
‘पार्वतीमातेने शिवाला प्राप्त करण्यासाठी केलेल्या कठोर तपाप्रमाणे कठोर होऊन ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ राबवायची आहे’, असे मला वाटणे
‘पार्वतीमातेने शिवाला प्राप्त करण्यासाठी केलेल्या कठोर तपाप्रमाणे कठोर होऊन ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ राबवायची आहे’, असे मला वाटणे
८.३.२०२४ (माघ कृष्ण त्रयोदशी) या दिवशी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या असलेल्या ५ व्या पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम !
‘कला हे देवाने दिलेले एक वरदान आहे ! मग ते चित्र असो, नृत्य, गायन किंवा इतर अन्य कला असो. सर्व कलांचा उद्देश ईश्वरप्राप्ती असल्याने त्या कलांच्या माध्यमातून आपल्याला देवाच्या जवळ जाता येते. देवाच्या जवळ जाण्याचा तो एक मार्ग आहे.
‘वर्ष २०१३ मध्ये मला सूक्ष्मातून दिसले, ‘शिवभक्त महानंदाला शिवाचे दर्शन झाले. तिला आत्मज्ञानाची प्राप्ती होऊन ब्रह्मनाद ऐकू आला. तिला कृतज्ञतेपोटी पुढील काव्य स्फुरले.’ देवाच्या कृपेने माझ्याकडून तिचे चित्र रेखाटले गेले आणि तिच्या मनातील ही कविता माझ्या मनःपटलावर उमटली….
साधनेत पुढे जायचे असेल, तर परिपूर्ण आणि चारही वर्णांची साधना होणे आवश्यक आहे. ‘गुरु शिष्याला कुठल्याही गोष्टीत अर्धवट सोडत नाहीत’
पू. ताई साधकांच्या मनावर बिंबवतात, ‘‘आपण गुरुसेवक आहोत. सेवकाने केवळ गुरुसेवाच करायची असते.’’ त्यामुळे माझ्यातील अहं न्यून होऊन माझ्यात सेवकभाव दृढ झाला. ताईंनी स्वतःच्या कृतीतून मला ‘कितीही त्रास होवो. गुरुचरणांची सेवा कधीच सोडायची नाही, सवलत घ्यायची नाही’, हे शिकवले.’
‘३.२.२०२४ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील आध्यात्मिक संशोधन केंद्रात नेरळ (कर्जत, जिल्हा रायगड) येथील पखवाजवादक श्री. छगन निमणे यांचे पखवाजवादनाचे प्रयोग घेण्यात आले. या प्रयोगांचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.
‘२४.२.२०२२ या दिवशी महाशिवरात्रीनिमित्त विशेष भक्तीसत्संग झाला तेव्हा भक्तीसत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या कैलासाखाली वहाणार्या मानससरोवर आणि कैलास पर्वत यांचे वर्णन करत होत्या.
‘२४.२.२०२२ या दिवशी महाशिवरात्र होती, त्यानिमित्त भक्तीसत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ शिवाविषयी माहिती सांगत होत्या. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
‘हलाहल प्राशन करून पृथ्वीवरील जीवसृष्टीला जीवनदान देणार्या नीलकंठ महादेवाप्रमाणे साधकांचे सगळे त्रास स्वतः सहन करून साधकांना जीवनदान देणारे, ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी वाईट शक्तींशी सूक्ष्मातून लढणारे, समाजातील रोषरूपी विष धारण करून समाज उद्धारासाठी सत्संगरूपी अमृत देणारे प.पू. डॉक्टर आमच्यासाठी शिवच आहेत’, असे मला दिवसभर जाणवत होते.