आपली वास्तू लवकरात लवकर विकली जावी, यासाठी वास्तुदेवतेला प्रार्थना करा, तसेच पुढील उपाय करा !

आपण ज्या घरात इतकी वर्षे राहिलो, त्या घरातील वास्तुदेवतेप्रती आपण कृतज्ञ असले पाहिजे; कारण तिने आपल्याला इतकी वर्षे सांभाळले आहे आणि आपले रक्षण केले आहे. तिचे ऋण आपल्यावर आहेत.

आपल्या वास्तू आणि जागा यांची विक्री करण्याची प्रक्रिया तत्परतेने पूर्ण करून संभाव्य आर्थिक हानी टाळा !

साधकहो, स्थावर संपत्तीच्या विक्रीचे व्यवहार तत्परतेने पूर्ण करून आपत्काळासाठी लवकरात लवकर सिद्ध व्हा !

सनातन-निर्मित सर्वांगस्पर्शी अनमोल आध्यात्मिक ग्रंथसंपदा सर्व भारतीय भाषांमध्ये प्रकाशित व्हावी, यासाठी ग्रंथनिर्मितीच्या व्यापक सेवेत सहभागी व्हा !

विविध भारतीय भाषांचे आणि इंग्रजीचे ज्ञान असणारे साधक, वाचक अन् हितचिंतक यांना आध्यात्मिक ज्ञानदानाच्या कार्यात सहभागी होण्याची अमूल्य संधी !

साधनेतील अडचणींवर बुद्धीच्या निश्‍चयाद्वारे मात करण्यासाठी स्वयंसूचना घ्या आणि पूर्णवेळ साधनेचे जीवनोद्धारक पाऊल शीघ्रतेने उचला !

आपत्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. महद्’भाग्याने मिळालेल्या मनुष्यजन्माचा उद्धार होण्यासाठी वेळ न दवडता पूर्णवेळ साधनेचे पाऊल शीघ्रतेने उचला !’

संभाव्य आपत्काळाची तीव्रता लक्षात घेऊन इमारतीत तिसर्‍या माळ्याच्या वर असलेली सदनिका विकून तळ ते तिसर्‍या माळ्यावरील सदनिका घ्या !

आपत्काळात होऊ शकणारी असुविधा लक्षात घेऊन साधकांनी तिसर्‍या माळ्याच्या वर असलेल्या सदनिका विकून तळ ते तिसरा या माळ्यांतील सदनिका घेण्याचा विचार करावा.

साधकांनो, आवश्यक त्या आरोग्य विषयक चाचण्या लवकर करून घ्या !

आपत्काळात डॉक्टर, वैद्य, औषधे, रुग्णालये आदी सहजपणे उपलब्ध होणे कठीण असते. त्याचप्रमाणे अ‍ॅलोपॅथीनुसार कराव्या लागणार्‍या, वैद्यांकडे जाऊन नुसते तपासून घेणे यापासून ते रक्त-लघवी यांसारख्या सामान्य चाचण्यांपासून ते अधिक किचकट प्रकारच्या विविध चाचण्या सहजपणे करून घेणेही कठीण असते.

प्रतिदिन बालसाधकांच्या व्यष्टी साधनेचा ‘ऑनलाईन’ आढावा घेण्याचे नियोजन करा !

बाल आणि युवा साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्‍या साधकांनो, हिंदु राष्ट्राची भावी पिढी असलेल्या बाल अन् युवा साधकांचा नियमित आढावा घेऊन त्यांच्या साधनेला योग्य दिशा द्या. – श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

साधकांनो, तुम्ही पाठवलेले लिखाण जागेअभावी प्रसिद्ध करता येत नसल्याने क्षमाप्रार्थी आहोत !

साधक लिखाण दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी पाठवत असतात. आता साधकसंख्या वाढल्याने साधकांचे लिखाणही अनेक पटींनी वाढले आहे. पुढे जशी जागा उपलब्ध होईल, त्यानुसार लिखाण प्रसिद्ध करण्यात येईल.

महानगरे आणि मोठी शहरे येथे रहाणार्‍या साधकांसाठी महत्त्वाची सूचना !

मोठ्या शहरांमधील असुरक्षित वातावरण, तसेच तेथे वाढत चाललेले रज-तमाचे प्राबल्य यांमुळे कुटुंबियांसह गावी किंवा तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचा विचार करा आणि तेथे रहाण्याची व्यवस्था करून ठेवा !