(म्हणे) ‘आम्हाला भारतासमवेत शांततापूर्ण संबंध हवेत; मात्र काश्मीरचा प्रश्न सोडवावा !’
संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत पाकच्या पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका उघड !
संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत पाकच्या पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका उघड !
पाकिस्तानला आतंकवाद्यांपासून असलेल्या भविष्यातील धोक्यापासून बचावासाठी अर्थसाहाय्य ! – अमेरिका
भारताकडून तीव्र निषेध !
जे सत्य आहे, ते जेव्हा स्वीकारता येत नाही आणि नाकारताही येत नाही, तेव्हा असे मौन बाळगावे लागते, हेच पाकिस्तानने दाखवून दिले आहे. पाकच्या राजदूताच्या मौनातूनच जगाला हे लक्षात आले की, पाकमध्ये काय चालू आहे !
अमेरिकी सरकार आणि प्रशासन एरव्ही भारतात अल्पसंख्यांकांवर अत्याचार केले जात असल्याची ओरड करतात; मात्र अमेरिकी नागरिक कशा प्रकारे वागतात, याकडे ते दुर्लक्ष करतात, यातून त्याचा दुटप्पीपणा लक्षात येतो ! याविषयी भारत सरकारने अमेरिकेकडे निषेध नोंदवला पाहिजे !
अमेरिका, युरोप आणि चीन येथील दुष्काळ ही येणार्या आपत्काळाची पूर्वसूचना समजून साधना वाढवणे आवश्यक !
अमेरिका नेहमीच भारतामध्ये कथितरित्या अल्पसंख्यांकावर अत्याचार होत असल्याचा आरोप करते; मात्र तिच्याच देशात अनेक शतकांपासून वर्णद्वेषी घटना घडत आल्या आहेत त्याकडे डोळेझाक करते !
जिहादी आतंकवादी संघटना अल्-कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी याला काबुलमध्ये ठार मारण्यासाठी अमेरिकेने पाकच्या आकाशमार्गाचा वापर केला.
टेक्सास येथे ४ भारतीय महिलांवर एका अमेरिकी महिलेने काही दिवसांपूर्वी वर्णद्वेषी विधाने केली होती. या प्रकरणी भारतीय वंशांचे अमेरिकेतील खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी या महिलेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
भारतातील कथित धार्मिक हिंसाचारावरून भारतावर टीका करणार्या अमेरिकेचे खरे स्वरूप हेच आहे, हे लक्षात घ्या !