अमृतमय वाणीमुळे साधकांच्या मनात भावभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा चैतन्यदायी भक्तीसत्संग !
श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची अमृतमय वाणी ऐकल्यानंतर वातावरणात पालट होतात. यावरून ‘त्या साक्षात् भूदेवी आहेत’, हे अनुभवायला मिळते आणि पुष्कळ कृतज्ञता वाटते.