सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांकडून सोने तस्करीची १४ प्रकरणे उघड !

गेल्या २ दिवसांत मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी सोने तस्करीची १४ प्रकरणे उघड केली. यात ३ कोटी ९२ लाख रुपयांचे ७ किलो २० ग्रॅमचे सोने जप्त करण्यात आले आहे.

सातारा येथील शिवतीर्थ परिसर होणार मांसविक्री मुक्त !

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी श्रीमंत येसूबाई यांची संगम माहुली येथील समाधी ‘संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आली आहे.

वाईट शक्तींमुळे होणार्‍या त्रासाच्या निवारणार्थ अथक संशोधनात्मक प्रयोग करून उपाय शोधणारे एकमेवाद्वितीय परात्पर गुरु डॉ. आठवले !

प्रस्तुत लेखमालिकेत श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्म जगताविषयीचे अनुभव मांडण्यात आलेले आहेत. सदर लेखमालिकेचा आजचा हा दूसरा भाग आहे.

हे माते, तुझा सहवास चैतन्यदायी आणि आनंददायी ।

सौ. स्वाती शिंदे यांना ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे भावस्मरण करतांना सुचलेल्या ओळी येथे दिल्या आहेत.

‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ या प्रक्रियेच्या वेळी सनातनच्या आश्रमातील सौ. सुप्रिया माथूर यांच्याकडून श्रीमती अश्विनी प्रभु यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

सौ. सुप्रिया माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) या पूर्णवेळ साधना करणार्‍यांची प्रक्रिया घेतात. या प्रक्रियेच्या वेळी श्रीमती अश्विनी प्रभु आणि अन्य साधक यांना सौ. सुप्रिया माथूर यांनी त्यांना त्यांच्याकडून झालेल्या चुका अन् मनाची प्रक्रिया यांचे प्रसंग सांगितल्यावर दिलेले दृष्टीकोन इथे दिले आहेत.

पनवेल महापालिकेकडून मलनिःसारण केंद्रांचे नूतनीकरण

महापालिकेकडून मलनिःसारण केंद्रांचे नूतनीकरण केले जाणार आहे.  नवीन पनवेल आणि खारघर येथील ६ केंद्रांच्या नूतनीकरणासाठी सुमारे १३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती

जेव्हा मी कुंकू लावते, तेव्हा माझा ‘श्रीसत्शक्तिदेव्यै नमः । ’, श्रीचित्‌शक्तिदेव्यै नमः ।’, असा नामजप आपोआप होऊ लागतो. त्यातून मला पुष्कळ आनंद अनुभवता येतो.

‘नवनीत’च्या प्रश्नसंचाच्या छायांकित प्रती विकणार्‍या तिघांना अटक !

विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

स्वर्ग नाकारणारे महर्षि मुद्गल !

एखाद्या सर्पाला न मारता केवळ त्याचे दात काढून गळ्यात मिरवले, तर तो बाधक ठरणार नाही. अशा प्रकारे विकारांना नष्ट न करता त्यांचा प्रभाव अल्प केला पाहिजे.

तीन गुरूंच्या (टीप) छायाचित्रासमोर आत्मनिवेदन केल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पाठवलेला गजरा एका साधिकेने आणून देणे आणि ‘देवाचे माझ्याकडे किती लक्ष आहे !’, असे वाटून कृतज्ञता व्यक्त होणे

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना पत्र अर्धे लिहून झाले, तेवढ्यात एक साधिका माझ्या खोलीत आली. ती मला म्हणाली, ‘‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी तुला गजरा दिला आहे.’’स्थुलातून त्यांनी मला आध्यात्मिक लाभासाठी गजरा पाठवला होता.