मुंबई येथे ‘मर्यादापुरुषोत्तम श्रीराम जीवनचरित्र स्पर्धे’चे व्यापक आयोजन ! – मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री

अयोध्या येथे होणार्‍या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून ‘मर्यादापुरुषोत्तम श्रीराम जीवनचरित्र स्पर्धा’ होणार आहे.

श्रीराममंदिर बाबरी ढाच्यापेक्षा कितीतरी पटींनी मोठे होते ! – के.के. महंमद, माजी संचालक, भारतीय पुरातत्व विभाग

के.के. महंमद म्हणाले, ‘‘पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननात सापडलेला प्रत्येक पुरावा हे श्रीराममंदिर बाबरी ढाच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे असण्याची साक्ष देत होते.”

KalaRam Darsan PM MODI : नाशिक येथील काळाराम मंदिरातील प्रभु श्रीरामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले दर्शन !

श्री काळाराम मंदिर संस्थानचे मुख्य महंत आणि विश्‍वस्त यांच्या वतीने मोदी यांचा प्रभु श्रीरामाची चांदीची प्रतिमा, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

सांगलीच्या कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांना अभिवादन !

महाराष्ट्रातील सर्व कारागृहांत ६ जानेवारीपासून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी’ साजरी होत आहे. त्या अंतर्गत सांगली येथील कारागृहात ८ जानेवारी या दिवशी त्यांना अभिवादन करण्यात आले.

27th National Youth Festival : घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाची हानी ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

तरुण राजकारणात आले, तर घराणेशाहीचे राजकारण अल्प होत जाईल.राजकीय माध्यमातूनही देशाची सेवा करता येईल.

सांगली येथे १ सहस्र २०० कडव्या-लढवय्या शीख तरुणांचा हिंदु एकता आंदोलन संघटनेमध्ये प्रवेश !

या वेळी शीख बांधवांनी असा निर्धार व्यक्त केला की, हिंदुत्वाची सर्व शक्ती एकवटून आम्ही लवकरच प्रभाग क्रमांक ९ मध्ये हिंदु एकता आंदोलनाची पहिली शाखा काढणार आहोत.

नाशिककरांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्साहात स्वागत !

राष्ट्रीय युवा महोत्सवाचे औचित्य साधत नाशिक दौर्‍यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहस्रो नाशिककरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उत्स्फूर्त स्वागत केले.

महाराष्ट्राला विकसित भारताचे अंग करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही ! – पंतप्रधान

महाराष्ट्राला विकसित भारताचे अंग करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही, असे आश्वासन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. १२ जानेवारी या दिवशी उरण येथील सार्वजनिक सभेत ते बोलत होते.

भारताला विश्वगुरु बनायचे असेल, तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांवर चालण्याविना पर्याय नाही ! – सुनील देवधर, राष्ट्रीय सचिव, भाजप

स्वातंत्र्यवीर सावरकरांची १४ वर्षे अंदमानातील शिक्षेनंतर येरवडा कारागृहातून ६ जानेवारी १९२४ या दिवशी सशर्त मुक्तता करण्यात आली. या घटनेला यंदाच्या ६ जानेवारी या दिवशी १०० वर्षे पूर्ण झाली.

अयोध्या धर्मनगरीत आहेत ८ मशिदी आणि ४ कब्रस्तान !

काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्या काही नेत्यांसह अनेक साम्यवादी या कार्यक्रमाला विरोध करत आहेत. या कार्यक्रमाला धार्मिक रंग देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करून हिंदूंना ‘कट्टरतावादी’ रंगवण्याचा प्रयत्न केला जात आहे.