खांदेश्वर येथे अभियंत्याची १५ लाख रुपयांची फसवणूक
प्रथम गुंतवणुकीमध्ये ४ सहस्र रुपयांचा लाभ झाल्याने या अभियंत्याने १० बँकांच्या खात्यांमध्ये १५ लाख ६ सहस्र ६५७ रुपयांची गुंतवणूक केली.
प्रथम गुंतवणुकीमध्ये ४ सहस्र रुपयांचा लाभ झाल्याने या अभियंत्याने १० बँकांच्या खात्यांमध्ये १५ लाख ६ सहस्र ६५७ रुपयांची गुंतवणूक केली.
सरकारी मालकीची प्रसारण संस्था असलेल्या प्रसारभारतीने ‘डीडी न्यूज’ या हिंदी वृत्तवाहिनीच्या बोधचिन्हाचा रंग बदलून भगवा केला आहे.
अवंथा रियाल्टीशी संबंधित प्रविष्ट केलेल्या गुन्ह्यात राणा यांना विशेष न्यायालयाने जामीन संमत केला.
पश्चिम रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये ‘शून्य भंगार’ मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक विभागातील, तसेच कारखान्यातील भंगार गोळा करण्यात आले
पेल्टोफोरम, सुबाभूळ आणि पिंपळ या झाडांना छिद्रे पाडून त्यात विष ओतण्यात आले. प्रत्येक झाडावर ५ ते ६ छिद्रे आढळली.
वरकरणी गाझामधील हिंसाचार रोखला जावा अथवा इस्रायलसमवेतच्या करारामुळे गाझामध्ये हिंसाचाराला हातभार लागू नये; म्हणून सदर कर्मचारी आंदोलन करत असल्याचे दिसत असले, तरी हीच संवेदनशीलता पाकिस्तान आणि बांगलादेश येथे हिंदूंवर होत असलेल्या हिंसाचाराच्या वेळी कुठल्या बिळात जाऊन लपते ?
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका अज्ञाताने संपर्क करून अशी माहिती दिली. या प्रकरणी मुंबई पोलीस अन्वेषण करत असून अज्ञाताचा शोध घेत आहेत.
असुरक्षित मुंबई ! दक्षिण मुंबईतील एका दुकानाच्या स्वच्छतागृहात ३५ वर्षीय महिला अधिवक्त्याचा विनयभंग आणि हत्येचा प्रयत्न ! या प्रकरणी पोलिसांनी रमाशंकर गौतम उपाख्य संदीप पांडे याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
विमानतळावर वारंवार होणारी सोन्याची तस्करी रोखण्यासाठी आरोपींना कठोर शिक्षा करणे आवश्यक !